ताज्या घडामोडी

महागांव/खडका येथे एक गाव एक गणपती 36 वर्षांपासून सुरू असलेली परंपरा 37 व्या वर्षात सुरूच.

महागांव/खडका येथे एक गाव एक गणपती 36 वर्षांपासून सुरू असलेली परंपरा 37 व्या वर्षात सुरूच.   महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख यांची बातमी     महागाव _/महागाव तालुक्यातील खडका गावाचे सर्व गावकरी आपले सर्व सन एकत्र येऊन साजरे करतात या गावातील तरूण वर्ग व गावकरी मंडळ दरवर्षी गणेश उत्सव साजर करतात या गावातील परंपरा […]

क्राईम डायरी

उमरखेड / गुटखा देशी दारू मटका जुगार गावठी दारू तालुक्यात बंद.

उमरखेड / गुटखा देशी दारू मटका जुगार गावठी दारू तालुक्यात बंद. आंदोलकांना पोलीसांकडुन लेखी पत्र अश्वासनां नंतर उपोषण सोडले   शहरातील व ग्रामीण भागातील अवैद्य व्यवसायीकांकडून सुरु असलेले मटका – जुगार , गुटखा दारू विक्री तसेच विडूळ , चातारी, ब्राह्मणगाव बीट मधील अवैध गावठी व देशी दारू यापुढे पूर्णतः बंद राहतील तसेच आंदोलकांना आंदोलना दरम्यान […]

ताज्या घडामोडी

पोखरी येथील पूरग्रस्त महिला धडकल्या तहसील कार्यालयावर. तात्काळ मदत देण्याची केली मागणी

पोखरी येथील पूरग्रस्त महिला धडकल्या तहसील कार्यालयावर. तात्काळ मदत देण्याची केली मागणी मागील ४० ते ४५ दिवसापूर्वी पडलेल्या पावसाने महागांव तालुक्यातील पोखरी येथे नागरीकांचे अत्यंत नुकसान झाले. अनेकांचे घरे पडले, घरात पाणी साचून अन्य धान्य कपडे वाहून गेेले. राहण्यासाठी घर उपलब्द नव्हते तर दूसऱ्यांच्या घरी व शाळामध्ये ४ ते ५ दिवस पूरग्रस्त नागरीकाने काढले. अशा […]

ताज्या घडामोडी

उमरखेड तालुक्यात अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी साखळी उपोषनास सुरुवात.

उमरखेड तालुक्यात अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी साखळी उपोषनास सुरुवात. उमरखेड तालुका प्रतिनिधी संजय काळे‌. आज दिनांक 18 सप्टेंबर 2023 पासून उमरखेड येथील एस डी पी ओ ऑफिस जवळ उमरखेड तालुक्यातील सर्व अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे यासाठी विजय कदम, शेख इरफान, बाबुराव ढगे हे उपोषणाला बसलेले आहेत उमरखेड तालुक्यातील अनेक खेड्यामध्ये रात्रंदिवस खुलेआम […]

ताज्या घडामोडी

उमरखेड शहरातील पाण्याच्या टाकीवर चढून मराठा युवकांनी शोलेस्टाईलने केले आंदोलन.

उमरखेड शहरातील पाण्याच्या टाकीवर चढून मराठा युवकांनी शोलेस्टाईलने केले आंदोलन.   उमरखेड शहरातील तहसील कार्यासमोर असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून मराठा युवकांनी शोलेस्टाईल केले आंदोलन. मराठा समाजाला आरक्षण मिळावे,सकल मराठा समाजातर्फे राज्यात आंदोलन सुरु आहे. सरकारकडून आरक्षणाबाबतचा कोणताही निर्णय घेतला जात नाही. सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी संजय बिजोरे आणि पवन सूर्यवंशी मराठा […]

ताज्या घडामोडी

अर्धापूर पोलीस स्टेशन तर्फे शांतता कमिटीच्या बैठक संपन्न

अर्धापूर पोलीस स्टेशन तर्फे शांतता कमिटीच्या बैठकीत उप विभागीय अधिकारी पोलीस गौहर हसन अध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न   अर्धापूर/खतीब अब्दुल सोहेल   अर्धापूर : आगामी काळात येणारे सार्वजनिक उत्सव एकोप्याने आणि आनंदाने साजरा करा असे प्रतिपादन उप विभागीय अधिकारी पोलीस गौहर हसन यांनी दि.13 सप्टेंबर रोजी आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत   पुढील काळात असणाऱ्या […]

ताज्या घडामोडी

उमरखेड येथील मराठा आरक्षण उपोषणकर्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली भेट

उमरखेड येथील मराठा आरक्षण उपोषणकर्त्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली भेट   आंदोलकांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन   उमरखेड, दि. 13 : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उमरखेड येथे सुरु असलेल्या उपोषण मंडपाला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज भेट दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधला व आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. उमरखेड येथे सुरु असलेल्या उपोषण आंदोलनाबाबत जिल्हा प्रशासनाने […]

क्राईम डायरी

हिमायतनगर /कारला(पि.)येथील महिलांची दारु बंदी साठी थेट पोलीस स्टेशन ला धाव.

हिमायतनगर /कारला(पि.)येथील महिलांची दारु बंदी साठी थेट पोलीस स्टेशन ला धाव.   दारु बंद नाही झाल्यास थेट भोकर, व नांदेड येथील पोलीस अधिकारी यांच्याकडे आर्ज करणार…. डाॅ. गफार तंटामुक्ती तालुका अध्यक्ष हिमायतनगर तालुक्यातील कारला(पी) येथे दारु विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने येथील महिला शेतात रोज मजुरी करुन आपला उदरनिर्वाह करून आपल्या संसाराचा गाडा चालवतात पण […]

ताज्या घडामोडी

खा.हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत मातोश्री शाळेची विद्यार्थिनी प्राची शिंदे प्रथम.

खा.हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत मातोश्री शाळेची विद्यार्थिनी प्राची शिंदे प्रथम. महागाव प्रतिनिधी-हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्री हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कयाधू- पैनगंगा महोत्सव समिती द्वारा आयोजित हिंगोली लोकसभा अंतर्गत महागाव तालुक्यात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा तिरूमला लॉन्स हिंगोली येथे उत्साहात पार पडला […]

ताज्या घडामोडी

यवतमाळ/ महागांव येथे सरकारची काढली प्रेत यात्रा सकल मराठा समाज झाला आक्रमक.

यवतमाळ/ महागांव येथे सरकारची काढली प्रेत यात्रा सकल मराठा समाज झाला आक्रमक.   महागाव प्रतिनिधी / लतीफ शेख.   महागांव / महागाव शहरामध्ये सरकारची काढली प्रेत यात्रा,पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज बांधवांना सरसकट कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यात यावे, तसेच आंतरवली सराटी येथे लाठीचार्ज घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करून त्यांच्यावर खटले दाखल करण्यात यावेत, या मागण्यांसाठी […]