आरोग्य

नियमित योगा अभ्यास केल्यास माणसाची अर्ध्यातच एक्झीट होणारच नाही :-जगदीश नरवाडे

नियमित योगा अभ्यास केल्यास माणसाची अर्ध्यातच एक्झीट होणारच नाही :-जगदीश नरवाडे. (महागाव येथे सात दिवसीय योग शिबिराचा समारोप) रच   महागाव- शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ आणि निरोगी राहत असुन प्रत्येकाच्या दिनचर्येत योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा आवश्यक आहे.त्यामुळे माणसाचे आरोग्य चांगले राहून अकाली मृत्यु टाळता येतोच असे प्रतिपादन तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी […]

ताज्या घडामोडी

महागाव/खडका येथे निघाला धामीन जातीचा साप. अंबोडा येथील सर्प मित्रांकडून जीवनदान.

महागाव/खडका येथे निघाला धामीन जातीचा साप. अंबोडा येथील सर्प मित्रांकडून जीवनदान. महागाव/ खडका खडका येथील रहिवासी श्रीकांत जिल्लरवार यांच्या राहत्या घरात दुपारी धामीन जातीचा साप आढळून आला. त्याने लगेच ही माहिती सर्पमित्रांना कळविली.तर लगेच सर्पमित्र अर्शद शेख यांचा कडुन ताबडतोब येऊन रेस्क्यू करण्यात आला. सर्पमित्र कडून सापाल सुखरूप पकडण्यात आले. तालुक्यातील कोणत्याही गावी (घरी) साप […]

ताज्या घडामोडी

यवतमाळ / जातिय सलोखा शिबिर आयोजित करा :– रुस्तम शेख यांची मागणी.

यवतमाळ / जातिय सलोखा शिबिर आयोजित करा :– रुस्तम शेख यांची मागणी.   यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी !- – माहे सप्टेंबर, ऑक्टो या महिण्यात इद ए मिलाद ,गणेश उत्सव , दुर्गा उत्सव इ , उत्सव साजरे होणार आहे . या प्रसंगी ग्रामीण व शहरी भागातील हिंदु मुस्लीम बांधवांनी एकत्र येऊन सर्व सण , साजरे करावे या […]

ताज्या घडामोडी

पोफाळी / आज पुन्हा धडकल्या वार्ड क्रमांक पाचच्या महिला ग्रामपंचायतवर

पोफाळी / आज पुन्हा धडकल्या वार्ड क्रमांक पाचच्या महिला ग्रामपंचायतवर   पोफाळी सर्कल प्रतिनिधी/ सुहास खंदारे पोफाळी: दोन दिवसांपूर्वी पोफाळी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या वसंत नगर परिसरातील वार्ड क्रमांक पाचच्या महिला ग्रामपंचायतवर धडकल्या होत्या….27 तारखेच्या आश्वासनानंतर आज वार्ड क्रमांक पाचच्या महिला पुन्हा ग्रामपंचायत वर धडकल्या… 27 सप्टेंबरला पोफाळी ग्रामपंचायतची मासिक सभा घेण्यात आली त्यानंतर या […]

आरोग्य

महागांव / बलवान शरीरा साठी नित्य योग करा.निरोगी रहा योगशिक्षक कैलास भांगे.

महागांव / बलवान शरीरा साठी नित्य योग करा.निरोगी रहा योगशिक्षक कैलास भांगे. महागाव विशेष प्रतिनिधी. निशुल्क योगेश जिल्हा परिषद मराठी शाळा महागाव इथे चालू आहे त्यानिमित्ताने परिसरातील योग साधक सकाळी पाच ते सात वाजेपर्यंत पुरुष व महिला नित्ययोग करण्यासाठी येत आहेत पतंजली योगपीठ अंतर्गत योगशिक्षक श्री कैलास भांगे यांनी आज गुरुवारला अनेक योग अभ्यास घेऊन […]

ताज्या घडामोडी

नांदेड / आप तर्फे महारक्तदान, अन्नदान, आप सभासद नोंदणी, कार्यक्रम संपन्न- ॲड. अनुप आगाशे.

नांदेड / आप तर्फे महारक्तदान, अन्नदान, आप सभासद नोंदणी, कार्यक्रम संपन्न- ॲड. अनुप आगाशे.   एस. के. चांद यांची बातमी नांदेड:- महाराष्ट्र प्रभारी गोपाल इटालिया जी यांच्या संकल्पनेतील जन शक्ती अभियाना अंतर्गत दिनांक 28/09/2023 रोजी आम आदमी पक्षा चे आयोजक ॲड. अनुप आगाशे जिल्हाध्यक्ष ली आघाडी यांच्या वतीने महात्मा फुले, सावित्री बाई फुले यांच्या पुतळ्या […]

राजकारण

हिमायतनगर / खासदार हेमंत पाटिल यांच्या कडुन देवराये कुटूंबाला एक लाखाची मदत.

हिमायतनगर / खासदार हेमंत पाटिल यांच्या कडुन देवराये कुटूंबाला एक लाखाची मदत. मुख्यसंपादक / एस.के. चांद हिमायतनगर – मराठा आरक्षण मिळत नसल्याने नैराश्ये पोटी आत्महत्या केलेल्या कामारी येथिल सुदर्शन देवराये यांच्या कुटूंबाला खासदार हेमंत पाटिल यांनी रोख एक लाख रूपयाची मदत केली असुन यापुढे पत्नीला गोदावरी अर्बन बँकेत नौकरी लावु असा शब्द दिला असल्याची माहिती […]

आरोग्य

महागांव / अतिदुर्गम भागातील डोंगरगाव येथे डेंगू मलेरियाची साथ आरोग्य यंत्रणा कुचकामी

महागांव / अतिदुर्गम भागातील डोंगरगाव येथे डेंगू मलेरियाची साथ आरोग्य यंत्रणा कुचकामी   महागाव विशेष प्रतिनिधी /   यवतमाळ सज्ञान दृष्टी यवतमाळ महागाव तालुक्यात शेवटच्या टोकावर वसलेले डोंगरगाव हे गाव अतिदुर्ग भागात वसलेले आहे. या ठिकाणी दळणवळणाची सुविधा नाही. सध्या पावसाच्या उघडझाप वातावरणामुळे गावात सांडपाण्याच्या डबक्याची विल्हेवाट होत नसल्याने, अनेक ठिकाणी गंदगी फैलावत आहे. परिणामी […]

राजकारण

उमरखेड / पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पित करून अभिवादन.

उमरखेड / पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पित करून अभिवादन.   भारतीय_जनसंघाचे संस्थापक_नेते, प्रखर राष्ट्रवादी, एकात्म मानववाद व अंत्योदयाचे प्रणेते     उमरखेड तालुका प्रतिनिधी/ संजय काळे.   पंडीत_दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आज भारतीय जनता पक्ष उमरखे तालुका व शहर वतीने उमरखेड विधानसभेचे आमदार श्री.नामदेवराव ससाणे यांच्या निवासस्थानी जयंती साजरी करून प्रतिमेला पुष्पहार अर्पित […]

ताज्या घडामोडी

उमरखेड / कंत्राटी भरती रद्द करा.पुरोगामी युवा ब्रिगड चे मुख्यमंत्र्यांना निवेदन.आंदोलनाचा ईशारा

उमरखेड / कंत्राटी भरती रद्द करा.पुरोगामी युवा ब्रिगड चे मुख्यमंत्र्यांना निवेदन.आंदोलनाचा ईशारा     शासनाने नुकतेच एक परिपत्रक काढले असून ज्यामध्ये शासकीय नौकर भरती हि अंशता बंद केली असून त्या ऐवजी यापुढे कंत्राटी पद्धतीनेच नोकर भरती केली जाणार आहे. हा चुकीचा व युवकांवर अन्याय करणारा निर्णय असुन हा निर्णय शासनाने वापस घ्यावा याकरिता उमरखेड च्या […]