उमरखेड /नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या तीन बालकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू तर एका बालकाचे प्राण वाचले. ब्युरो रिपोर्ट/अजीज खान ढाणकी पासून जवळच असलेल्या सावळेश्वर येथील पैनगंगा नदीवर दोन मुली धुणे धुण्यासाठी गेलेल्या असताना अचानक तोल जाऊन पाण्यात पडले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांना वाचवण्यासाठी जवळच असलेल्या दोन मुलांनी पाण्यात उडी घेतली मात्र द्या […]
Author: Sk. Chand
उमरखेड न्यूज / भारत मुक्ती मोर्चा तथा राष्ट्रिय मुस्लीम मोर्चा द्वारे मुस्लिमांच्या होणाऱ्या मॉबलिंचींग विरोधात राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले.
उमरखेड न्यूज / भारत मुक्ती मोर्चा तथा राष्ट्रिय मुस्लीम मोर्चा द्वारे मुस्लिमांच्या होणाऱ्या मॉबलिंचींग विरोधात राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. यवतमाळ प्रतिनिधी, “देशात सरकार स्थापन होऊन तिन आठवडे उलटले नाही तर निष्पाप मुस्लिमांच्या मॉबलिंचींग च्या अनेक घटना घडलेल्या आहेत.अशा घटना ह्या प्रचंड वाढलेल्या आहेत.यासाठी काही धर्मांध आणि संविधान विरोधी संघटना आणि असामाजिक तत्व जबाबदार असून […]
उमरखेड महागाव विधानसभा बहुजन मुक्ती पार्टी संपूर्ण ताकदीने लढविणार उमरखेड महागाव विधानसभा.
उमरखेड महागाव विधानसभा बहुजन मुक्ती पार्टी संपूर्ण ताकदीने लढविणार उमरखेड महागाव विधानसभा. यवतमाळ प्रतिनिधी, “या देशातील शासक वर्गाने स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतर सुद्धा अठरापगड जाती धर्मातील बहुजनांच्या समस्या सोडविल्या नाहीत. यासाठी बहुजन मुक्ती पार्टी संपुर्ण देशभरात कार्यरत आहे”. असे प्रतिपादन बहुजन मुक्ती पार्टी चे प्रदेशाध्यक्ष शश्रीकांतदादा होवाळ यांनी केले.ते महागाव येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित […]
महाराष्ट्र मीडिया टेनिस क्रिकेट असोसिएशन प्रमुख पदी पुन्हा गणेश भालेराव यांनी निवड,
महाराष्ट्र मीडिया टेनिस क्रिकेट असोसिएशन प्रमुख पदी पुन्हा गणेश भालेराव यांनी निवड, महाराष्ट्र चीफ /एस. के. चांद यांची रिपोर्ट टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 2024- 25 ची वार्षिक सहविचार सभा नाशिक येथील .मा खारोडीयार काठीयावाडी हॉटेल येथे उत्साहात संपन्न झाली. त्यामध्ये टेनिस क्रिकेट असोसिएशनचे मागील […]
यवतमाऴ / खत बियाणेचे काळा बाजार च्या प्रश्नावर मनसेची कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या कार्यालयावर धडक,
यवतमाऴ / खत बियाणेचे काळा बाजार च्या प्रश्नावर मनसेची कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या कार्यालयावर धडक, यवतमाळ रिपोर्टर,एस.के शब्बीर ( शेतकऱ्यांची तक्रार आल्यास संबंधित कृषी केंद्रावर मनसेचा खळखट्याक चा इशारा) यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न हा प्रामुख्याने खुप मोठ्या स्वरूपाचा असून आज सर्व शेतकरी बांधव आपल्या शेतीत पेरणी करण्यासाठी तडजोड करीत आहेत. वेळ […]
उमरखेड तालुक्यातील नागापूर शेत शिवारात माती परीक्षणाचा विशेष प्रकल्प उमरखेड कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी कडून राबविला.
उमरखेड तालुक्यातील नागापूर शेत शिवारात माती परीक्षणाचा विशेष प्रकल्प उमरखेड कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी कडून राबविला माती परीक्षण व मार्गदर्शन प्रकल्प उमरखेडः तालुक्यातील नागापूर शेत शिवारात माती परीक्षणाचा विशेष प्रकल्प उमरखेड कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी कडून राबविला. यावेळी कृषीकन्या कु.श्रेया कन्नाके, कु. माहेश्वरी सुरोशे, कु. मयुरी चौधरी, कु. निकिता महुरले, कु. नंदिनी राठोड, कु. अनुजा […]
महागाव तालुक्यात् ऊस ऊत्पादका मध्ये नाराजी
महागाव तालुक्यात् ऊस ऊत्पादका मध्ये नाराजी रिपोर्टर एस के शब्बीर यवतमाऴ महागाव नॅचरल शुगर युनिट दोन ने गळीत हंगाम २३_२४चा अंतीम दर १३०रूपये जाहीर केले आणि परीसरातील ऊस ऊत्पादकांचा आपेक्षाभंग झाला आणि खरीपचे नियोजन बिघडले आहे बरेच जनानां दुबार पेरणीची वेळ आसल्याने आर्थीक संकट ओढावले आहे केंद्रं सरकारणे लोकसभा डोळ्यासमोर ठेऊन तोडणी वाहतुकीच्या दरात […]
मुंबई टेनिस क्रिकेट विभाग अध्यक्षपदी महेश अनिल मिश्रा यांची निवड.
मुंबई टेनिस क्रिकेट विभाग अध्यक्षपदी महेश अनिल मिश्रा यांची निवड. महाराष्ट्रा चीफ / एस.के.चांद टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 2024- 25 ची वार्षिक सहविचार सभा नाशिक येथील .मा खारोडीयार काठीयावाडी हॉटेल येथे उत्साहात संपन्न झाली. त्यामध्ये ठाणे टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सह सचिव महेश मिश्रा यांची […]
महागांव न्यूज / जगदीश नरवाडे यांनी पिक विमा कंपनीच्या बोगस कारभाराचा वाचला जिल्हाधिकाऱ्यां समोर पाढा.
महागांव न्यूज / जगदीश नरवाडे यांनी पिक विमा कंपनीच्या बोगस कारभाराचा वाचला जिल्हाधिकाऱ्यां समोर पाढा. यवतमाळ / एस,के,शब्बीर महागांव ( वरिष्ठ स्तरावर कारवाई साठी पत्र व्यवहार करून शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन) पिक विमा कंपनीच्या हलगर्जी पणा व मनमानी कारभारामुळे तालुक्यातील ३२हजार३९१शेतकरी विमा मिळण्यापासून वंचित राहिल्याने जन आंदोलन समितीचे जगदीश […]
उमरखेड / हरदडा येथे आयोजित पहिल्या बौद्ध धम्म परिषद.
उमरखेड / हरदडा येथे आयोजित पहिल्या बौद्ध धम्म परिषद. धम्म हे संस्काराचे केंद्र आहे : डॉ. अनिल काळबांडे उमरखेड विशेष प्रतिनिधी. उमरखेड : तथागत बुद्धाने दिलेला बौद्ध धम्म हा मानवी मूल्य नीतिमत्ता जोपासणारा असून संपूर्ण मानवी कल्याणाचे तत्त्वज्ञान या धम्मामध्ये आहे या धम्माच्या आचरणाने मनुष्य दुःखमुक्त होऊन सुखाने जीवन जगू लागतो त्यामुळे बौद्ध धम्म […]










