महागांव नगर पंचायतच्या वतीने अग्निशमन वाहनाचे लोकार्पण. (माजी नगराध्यक्षा सौ. करुणा शिरबिरे व उपनगराध्यक्ष प्रमोद भरवाडे यांच्या पाठपुराव्याला यश) जिल्हा संपादक एस के शब्बीर महागाव :-नगर पंचायतच्यावतीने अग्निशमन वाहनाचा लोकार्पण सोहळा नगराध्यक्षा सौ सुनंदा कोपरकर यांच्या हस्ते पार पडला. महागाव तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वदूर पसरला असुन तालुक्यात जवळपास १५०गावांचा समावेश आहे.तालुक्यात अनेक वेळा […]
Author: Sk. Chand
महागांव/वंसतराव नाईक शेतीनिष्ट शेतकरी पुरस्कार मीळाल्या बद्दल सत्कार
जिल्हा संपादक एस के शब्बीर सवना येथील प्रयोगशील शेतकरी गणेश आण्णा चेलमेलवार यांना २०२०चा वंसतराव नाईक शेती निष्ठ पुरस्कार शासनाचे कृषी विभागाचे वतीने एक जुलै २०२४रोजी देऊन सन्मानीत करण्यात आले या पार्श्वभुमीवर महागाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व स्वाभिमानी शेतकरी संघटणेच्या वतीने त्यांचे शेतात आज पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात […]
ढाणकी पत्रकार संघाने सामाजिक वैचारिक प्रबोधन करण्यासाठी डॉ.प्रा.वसंत हंकारे यांचा कार्यक्रम आयोजित केला..
ढाणकी पत्रकार संघाने सामाजिक वैचारिक प्रबोधन करण्यासाठी डॉ.प्रा.वसंत हंकारे यांचा कार्यक्रम आयोजित केला.. अपेक्षांचे ओझं वाहणारा बाप आहे: डॉ. प्रा. वसंत हंकारे उमरखेड ढाणकी प्रतिनिधी: आधुनिकरणाच्या नावाखाली भारतीय संस्कृती विसरत पश्चिमात्य संस्कृतीचा अवलंब करत आपल्या जीवनाची कुटुंबाची मान मर्यादा धुळीस मिळवणाऱ्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे त्याला कुठेतरी विराम लागला पाहिजे या उद्देशाने ढाणकी शहर […]
महागांव / कृषी दिन व वसंतराव नाईक जयंती व वन महोत्सवानिमित्त TDRF द्वारा “एक जवान, एक वृक्ष” या उपक्रमाद्वारे तालुक्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण,
महागाव : – दरवर्षीप्रमाणे दि. १ जुलै रोजी कृषी दिन व हरित क्रांतीचे प्रणेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त TDRF द्वारा “एक जवान,एक वृक्ष” हा उपक्रम राबवून विदर्भातील वेगवेगळ्या कंपनीतील (तालुक्यांमधील) सर्व TDRF अधिकारी व जवान यांनी आपल्या घराच्या अंगणात तसेच आजूबाजूच्या परिसरात सोबतच मोकळ्या जागेत व ज्या ठिकाणी झाड नाही […]
यवतमाळ /मतदानाचा अधिकार असलेल्या सर्व महिलांना लाडकी बहिण योजनेचा लाभ द्या.
जनआंदोलन संघर्ष समितीची तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनद्वारे मागणी. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली असुन याकरिता २१वर्षांवरील सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे परंतु या योजनेचा लाभ मतदानाचा अधिकार असलेल्या तरुण मुलीसह सर्व महिलांना देण्यात येवुन त्याकरिता फक्त आधार कार्ड व बँकेचे पासबुक एवढेच कागदपत्रे घेण्यात यावे […]
उमरखेड / पत्रकार शेख इरफान यांच्यावर प्राण घातक हल्ला करणाऱ्या वर कारवाई करण्याची मागणी.
उमरखेड / पत्रकार शेख इरफान यांच्यावर प्राण घातक हल्ला करणाऱ्या वर कारवाई करण्याची मागणी. यवतमाळ / रिपोर्टर एस.के शब्बीर उमरखेड येथील शेख इरफान यांच्यावर दिनांक 23 रोजी रात्री नऊच्या दरम्यान नांदेड रोडवरील एम के स्टार कॉम्प्लेक्स समोर वाढदिवस साजरा करून घरी जात असताना शेख मजहर शेख अलाउद्दीन शेख अजहर शेख अलाउद्दीन अरिष […]
येळाबारा सुकळी मुरली येथील वारकऱ्यांची श्रीक्षेत्र पंढरपूर पायदळ दिंडीचे महागाव येथे उत्साहात स्वागत,
यवतमाळ प्रतिनिधी / एस. के. शब्बीर आषाढी एकादशीच्या दिवशी विठुरायाचे दर्शन व्हावे, या आशेने यवतमाळ तालुक्यातील सुकळी येथील हभप राजूभाऊ गावंडे सामाजिक कार्यकर्ते यवतमाळ पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ उज्वला गावंडे,यांच्या मार्गदर्शनात वारकरी भक्तगणांनी श्रीक्षेत्र पंढरपूर पायदळ दिंडी काढण्यात आली. पायदळ दिंडीत येळाबारा, सुकळी, मुरली येथील भाविकांनी सहभागी होऊन सुखी संसाराची सोडुनिया […]
tv9maza Live news मध्ये गणेश नामदेव राठोड यांची नांदेड जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड,
tv9maza Live news मध्ये गणेश नामदेव राठोड यांची नांदेड जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड, करण्यात आली आहे. आज त्यांची महागांव तहसील कार्यालय येथे टीव्ही नाईन माझा लाईव्ह यवतमाळ जिल्हा संपादक एस.के. शब्बीर यांच्या मार्गदर्शनात गणेश नामदेव राठोड यांना फुल गुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व त्यांचे मित्र शुभेच्छा देताना गोलू पवार.ज्ञानेश्वर पवार.श्याम राठोड. बालू […]
उमरखेड /संयुक्त पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पत्रकार शेख इरफान यांचेवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांवर MPDA व व पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करा .
उमरखेड /संयुक्त पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पत्रकार शेख इरफान यांचेवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांवर MPDA व व पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करा संयुक्त पत्रकार संघ उमरखेड ची निवेदनातून मागणी यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर उमरखेड दिनांक २७ जून २०२४ शेख ईरफान शेख ईसा पत्रकार उमरखेड यांच्यावर झालेल्या हल्ला […]
ढाणकी शाखेकडून राजस्थानी मल्टीस्टेट ठेवीदारांची फसवणूक
ढाणकी शाखेकडून राजस्थानी मल्टीस्टेट ठेवीदारांची फसवणूक चेअरमन सह संचालक मंडळ व शाखा व्यवस्थापकावर गुन्हे नोंदविण्याची मागणी ब्युरो रिपोर्ट/अजीज खान राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. परळी वैजनाथ यांच्या चेअरमन सह संचालक मंडळ व शाखा व्यवस्थापक(ढाणकी) यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यासाठी ढाणकी येथील गुंतवणूकदारांनी सामूहिकरीत्या निवेदनाद्वारे तक्रार दिली. येथील जुने बस स्थानक चौकात […]










