ताज्या घडामोडी

जिल्हाप्रमुख खराटे यांच्या संकल्पनेतुन भव्य मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन.

जिल्हाप्रमुख खराटे यांच्या संकल्पनेतुन भव्य मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन.   नांदेड : गणेश राठोड यांची बातमी.   किनवट-माहूर विधानसभेतील शहर व ग्रामीण भागात नागरिकांचे सेवेकरिता भव्य मोफत नेत्र तपासणी,मोतीबिंदू शस्त्रक्रिया चष्मा वाटप व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात केले आहे.शिवसेनेचे उबाठा जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या संकल्पनेतुन व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई […]

क्राईम डायरी

माहूर : नायब तहसीलदारांनी केला तीन ट्रॅक्टरचा सहा किलोमीटर पाठलाग.

माहूर : नायब तहसीलदारांनी केला तीन ट्रॅक्टरचा सहा किलोमीटर पाठलाग.   माहूर प्रतिनिधी : गणेश राठोड   तस्करांनी तहसीलदारांच्या वाहनाच्या पुढे तीन मोटरसायकली चालविल्याने ट्रॅक्टर गेली पळून.   ट्रॅक्टर चालक-मालक आणि मोटरसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल दोन मोटरसायकली जप्त   आठवड्यातील दुसरी घटना सिदखेड हद्दीत सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल पथक प्रमुखांसोबत शस्त्रधारी पोलिसांची नेमणूक […]

ताज्या घडामोडी

माहूर /आगीत जळून भस्मसात झालेल्या शेतकऱ्याला सहृदयी मदतीचा हात कक्षाधिकारी प्रशांतभाऊ राठोड यांनी पुढे केला.

माहूर /आगीत जळून भस्मसात झालेल्या शेतकऱ्याला सहृदयी मदतीचा हात कक्षाधिकारी प्रशांतभाऊ राठोड यांनी पुढे केला. नांदेड जिल्हा : प्रतिनिधी गणेश राठोड.   निसर्ग पंचमहाभूतांनी वेढलेला आहे. अस्मानी आणि सुलतांनी संकटाचा सामना मायबाप शेतकर्‍यांना बारोमास करावा लागतो. असाच महाभयंकर संकटाचा सामना घर आगीत जळून भस्मसात झालेल्या शेतकऱ्याला करावा लागला. सहृदयी मदतीचा हात कक्षाधिकारी प्रशांतभाऊ राठोड यांनी […]

क्राईम डायरी

माहूर : गावकरी पोलिसांच्या पुढाकाराने पानोळ्यात दारूबंदी.

माहूर : गावकरी पोलिसांच्या पुढाकाराने पानोळ्यात दारूबंदी.   सपोनी शिवप्रकाश मुळे यांच्याकडून गाव पुढार्‍यांनी प्रत्येक गावात दारूबंदी करण्याचे आवाहन.   माहूर प्रतिनिधी : गणेश राठोड.   श्रीक्षेत्र माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या मौजे पानोळा येथे येथील प्रतिष्ठित गावकरी महिला आणि सपोनी शिवप्रकाश मुळे यांच्या अथक प्रयत्नातून शेवटी सर्व गावकऱ्यांनी सभा घेत दारू विक्री बंद दारू […]

क्राईम डायरी

उमरखेड :ढाणकी आगामी सण उत्सव डी जे विरहित करण्यासाठी बिटरगाव ठाणेदार यांनी उचलला विडा .

उमरखेड :ढाणकी आगामी सण उत्सव डी जे विरहित करण्यासाठी बिटरगाव ठाणेदार यांनी उचलला विडा .   ढाणकी प्रतिनिधी :मिलिंद चिकाटे.   आज च्या धकाधुकी च्या जीवनात भारतीय नागरिकाला आरोग्य जोपासण्यासाठी वेळ नाही, तो आपल्या भारताची संस्कृती विसरत पाश्चात्य देशाच्या संस्कृतीचे अनुकरण करत आहे.त्यामुळे ते आपले जीवन अधीकच घातक करत आहेत. आज मनोरंजन च्या नावाखाली गाव […]

ताज्या घडामोडी

माहूर श्रीक्षेत्र: लिफ्ट आणि स्काय वाकचे काम जलद गतीने पूर्ण करा.जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या कंत्राटदारांना सक्त सूचना.

माहूर श्रीक्षेत्र: लिफ्ट आणि स्काय वाकचे काम जलद गतीने पूर्ण करा.जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या कंत्राटदारांना सक्त सूचना.   माहूर नांदेड जिल्हा प्रतिनिधी:   जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घेतले श्री रेणुका मातेचे दर्शन. श्रीक्षेत्र माहूर नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिनांक 26 रोजी माहूर येथे भेट देऊन माहूर गडावरील श्री रेणुका देवी संस्थान येथे सुरू असलेल्या […]

ताज्या घडामोडी

माहूर : ई पिक पाहणी नोंदणी करून घ्या.फक्त तीन दिवस शिल्लक.  तहसीलदार किशोर यादव यांचे आवाहन.

माहूर : ई पिक पाहणी नोंदणी करून घ्या.फक्त तीन दिवस शिल्लक. तहसीलदार किशोर यादव यांचे आवाहन.     माहूर प्रतिनिधी :   ऍग्री स्टॅक योजनेत नोंदणी करून घेण्यासाठी कॅम्पचे आयोजन.   श्रीक्षेत्र माहूर तालुक्यातील ई पीक पाहणी अंतर्गत नोंदणी पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना नोंदणी करून घेण्यासाठी फक्त तीन दिवस शिल्लक असल्याने शेतकऱ्यांनी आपापल्या गावचे ग्राम […]

ताज्या घडामोडी

यवतमाळ जिल्हा पोलीस दला तर्फे ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत भव्य रोजगार मेळावा.

यवतमाळ जिल्हा पोलीस दला तर्फे ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत भव्य रोजगार मेळावा.   ब्यूरो रिपोर्ट / अजीज खान   आपण नेहमी आपल्या जीवनात बघत आलो आहे की पोलीस हा कायदा व सुव्यवस्था राखण्याची तसेच मालमत्तेचे रक्षणाची जबाबदारी राखण्यासाठी व आवश्यक प्रसंगी बळाचा वापर करतो. पोलिसामुळे आपण सुरक्षित आहोत. परंतु त्यांचे जीवन खूपच असुरक्षित आहे. तो त्यांच्या […]

ताज्या घडामोडी

श्री रेणुका देवी संस्थान माहूरगड येथील सीटू कर्मचारी युनिटचे पहिले अधिवेशन थाटात संपन्न.

    माहूर प्रतिनिधी:   (एप्रिल मध्ये विविध देवस्थान कर्मचाऱ्यांचा शनी सिंगनापूर मध्ये राज्यव्यापी मेळावा – कॉ.गंगाधर गायकवाड)   नांदेड : श्री क्षेत्र माहूर गड जि.नांदेड येथील श्री रेणुका देवी संस्थानातील कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे पहिले अधिवेशन १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी कपीलेश्वर धर्म शाळेत सीटूचे जनरल सेक्रेटरी तथा मजदूर युनियनचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहाने […]

राजकारण

माहूर / दत्तमांजरी येथील सरपंचांना अपात्र घोषित करण्यासाठी विवाद अर्ज दाखल. (सामाजिक कार्यकर्ते मनोज कीर्तने यांची माहिती)

माहूर / दत्तमांजरी येथील सरपंचांना अपात्र घोषित करण्यासाठी विवाद अर्ज दाखल. (सामाजिक कार्यकर्ते मनोज कीर्तने यांची माहिती)   माहूर प्रतिनिधी /मौजे दत्तमंजारी ता. माहूर येथील विद्यमान सरपंच यांचे सदस्यत्व व सरपंच पद अपात्र घोषित करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता मनोज किर्तने यांनी ॲड.जे एन काकडे यांचे मार्फत नांदेड जिल्हाधिाऱ्यांकडे केली आहे.   पंचायत समितीचे विस्तार […]