आरोग्य

बिटरगांव बु येथिल शासकीय आयुर्वेदीक दवाखान्यातील डाॅक्टर गैरहजर.

  बिटरगाव प्रतिनीधी // राजू पिटलेवाड उमरखेड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील बिटरगांव बु येथील शासकीय आयुर्वेदीक दवाखान्यातील डाॅक्टर सतत गैरहजर राहत असल्या मुळे आरोग्य सेवा नेहमीच वादाच्या भोव-यात सापडत असल्याचे चित्र सध्या बिटरगांव मध्ये पहावयास मिळत आहे. वरिष्ट  अधिका-यांना येथील नागरीकांनी फोनवरून वारंवार तक्रारी करून सुध्दा येथिल डाॅक्टर गैरहजर राहुन आँफीसचे कामे सांगतात व सर्व येथील […]

ताज्या घडामोडी

परोटी या गावात वीर एकलव्य युवा संघटना स्थापन,,,,,

  बिटरगाव प्रतिनिधी ,,राजू पिटलेवड,, मौजे परोटी ता,उमरखेड या गावांमध्ये दि न08 09 2020 मंगळवार ला भिल्ल नाईकडा समाजाच्या वतीने वीर एकलव्य युवा संघटना स्थापन करण्यात आली आहे, आशा आंनद मय वातावरणात पूर्वजपासून चालत आलेल्या वाध्या सह ताल सनई च्या सुरात आनंद व्यक्त करुन वीर ये एकलव्य युवा संघटनेचे च्या फ्लकाचे अनावरण करण्यात आले होते,, […]

आरोग्य

आदरणीय गुरुवर्यांच्या लिंगैक्य होण्याने समाजातील आध्यात्मिक छत्र हरवले : शुभम कळलावे (सामजिक कार्यकर्ता)

प्रतिनिधी उमरखेड:- वसुंधरारत्न , राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे दि.१-०९ -२०२० रोजी दुपारी नांदेड येथील नारायणा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान वयाच्या १०४ व्या वर्षी निधन झाले.त्यांच्या जाण्याने संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.श्रीक्षेत्र भक्तीस्थळ ( अ . पूर ) येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. जगतज्योती बसवेश्वर महाराज संस्थान संगम चिंचोली येथे महाराजांना गावकऱ्यांनी श्रद्धांजली […]

राजकारण

मुस्लिम आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी,

  मुस्लिम युवक आरक्षण अधिकार कृती समिती, उमरखेड चा पुढाकार उमरखेड/ प्रतिनिधी : राज्यातील मुस्लिम समाजातील शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमधील मागासलेपण दूर करण्यासाठी मुस्लिम समाजाला आरक्षण मिळणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी मुस्लिम युवक आरक्षण अधिकार कृती समिती तर्फे निवेदनाद्वारे मा.मुख्यमंत्री कडे करण्यात आली […]

राजकारण

पिकाचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत जाहीर करा हिमायतनगर युवासेनेची मागणी हिमायतनगर प्रतिनिधी// 

  हिमायतनगर प्रतिनिधी// तालुक्यातील सोयाबीन पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने व तसेच मागील काळात संत्तधार पावसामुळे तालुक्यातील सोयाबीन मुग उडीद या पिकांवर बुरशी चा प्राधुरभाव मोठ्या प्रमाणात झाल्याने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यास आर्थिक मदत देण्यात यावी यासाठी माजी आ,नागेश पाटील आष्टीकर ,युवासेना जिल्हा प्रमुख कृष्णा पाटी ल यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर […]

राजकारण

ढाणकी येतील दंत्तदिगाबर श्रीकृष्ण वानखेडे यांची भाजपा जिल्हा उपाध्यक्ष निवड,

उमरखेड प्रतिनिधी // यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी येथील प्रतिष्ठित भाजपाचे खांदे समर्थक दंत्तदिगाबर श्रीकृष्ण वानखेडे यांची भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाली, जिल्हा अध्यक्ष नितीन भुतडा यांनी आज त्यांची निवड केली, त्यांच्या निवडीची वार्ता कळताच ढाणकी येते सामाजी माध्यम व फटाके फोडुन ढाणकी येतिल जुन्या बस्थानक येथे फटाक्यांची अतिशबाजीने फटाके फोडुन जंगी स्वागत या वेळी केले, […]

ताज्या घडामोडी

विपुल दंडेवाड यांची हिमायतनगर सिरंजनी शिलोडा रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याची तक्रार

  हिमायतनगर प्रतिनिधी / युवा कार्यकर्ते विपुल दंडेवाड यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार तालुक्यातील सिरंजनी ते शिल्लोडाफाटा पर्यंत होत असलेले डांबरीकरणाचे काम अंदाजपत्रकाला बगल देत अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार हिमायतनगर शहरातील शिवसेनेचे युवानेते विकास प्रेमी नागरिक विपुल दंडेवाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर यांच्याकडे केली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग भोकर यांच्याकडे दि 19 […]

आरोग्य

रक्तदान हेच श्रेष्ठदान :-श्यामजी रायेवार शिवशंकर गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम

  हिमायतनगर प्रतिनिधी /  शहरात दरवर्षी बजरंग दल व शिवशंकर गणेश मंडळाकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते या वर्षी या रक्तदान शिबिराचे आयोजन आज दी 31 ऑगस्ट 2020 रोजी कालिंका मंदिर येथे करण्यात आले यावेळी बोलताना शामजी रायेवार सर यांनी असे सांगितले की रक्तदान हे श्रेष्ठदान आहे त्यामुळे सर्व नव तरुणांनी या देश हिताच्या कामात […]

राजकारण

हिमायतनागर नगर पंचायत मुख्याधिकारी दारिद्र्य रेशेचे कार्डावर सही करीत नसल्यामुळे अनेक गोर गरीब निराधार अनुदानपासुन वंचित मा.आमदार व नगर अध्यक्ष नगरसेवक यांनी लक्ष देण्याची नितांत गरज आहे.

हिमायतनगर परिसर वार्तापत्र ब्योरो रिपोट (स. अ. मन्नान) हिमायतनगर शहरातील व परिसरतील अनेक शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले कर्ज मुक्ति योजनेचा लाभ मिळाला परंतु, सन 2009 2013 2014 या तत्कालीन फडणवीस सरकार च्या काळात ज्यांनी पिक कर्ज उचलले आहे.त्यांचे सतत चे नापिकी मुळे कर्जाची परत फेड बँक मध्ये करू शकले नाही. अश्या शेतकऱ्यांचे बैंकेंनी कर्ज k. […]

आरोग्य

ग्राम पंचायत मालकीच्या हाद्दीती दुकानाचे लाॅकडउन काळात व्यापारावर मंदी आल्या मुळे तीन महिन्याचे भाडे माफ करा: शंकर महाजन

ग्राम पंचायत मालकीच्या हाद्दीती दुकानाचे लाॅकडउन काळात व्यापारावर मंदी आल्या मुळे तीन महिन्याचे भाडे माफ करा: शंकर महाजन ता.प्र……   मौजे सगरोळी येथे ग्राम पंचायत मालकीचे ६२-६५ दुकाने आहेत.ती दूकाने भाडे तत्वावर गावातील नागरीकांना व्यापार करण्यासाठी दिलात पण संध्या संपुर्ण देशावर कोवीड—१९ चे संकट असल्यामुळे व त्या व्यापार्‍यावर लाॅकडाउनचे निर्बध लादल्यामुळे मागील तीने ते चार […]