राजकारण

पुराचे पाणी पातळीत वाढ झाल्याने पैनगंगा नदी ला महापुर आल्याने तीसर्यांदा मराठवाडा विदर्भाचा संपर्क तुटला

  पैनगंगेचा रुद्र अवतार , प्रतिनिधी // शेख इरफान धोकादायक गांजेगाव पुल तीसर्यांदा पाण्याखाली गेल्याने गांजेगाव पुलाची उंची वाढवण्यात यावी. ढाणकी प्रतीनिधी शेख ईरफान दि.१८ तालुक्यातून वहाणारी पेनगंगा नदीला सतत१५दिवसापासुन पडणाऱ्या पावसामुळे व ईसापुर धरणाचे ९ दरवाजे २२ रोजी एक मीटर ३ दरवाजे अर्धा मीटर ने ऊडल्याने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पाणी काल अकरा वाजेपासून […]

राजकारण

मराठा समाजाला आरक्षण मिळावे त्यांचा संविधानिक हक्क होय, आरपीआय डेमोक्रॅटिक मैदानात:- पँथर डॉ राजन माकणीकर

  मुंबई : दि (प्रतिनिधी) मराठा आरक्षण हा मराठा समाजाचा संविधानिक हक्क असून आरपीआय डेमोक्रॅटिक पक्ष पूर्ण ताकदीनिशी मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे मत पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले. मराठा समाजाला समविधान निर्माते भारत भाग्य विधाते डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेद्वारे दिले होते मात्र तत्कालीन गडगंज मराठ्यांनी […]

ताज्या घडामोडी

विदर्भ मराठवाडा दुसऱ्यांदा संपर्क तुटला गांजेगाव पुल,

विदर्भ मराठवाडा दुसऱ्यांदा संपर्क तुटला गांजेगाव पुल, प्रतिनिधी /शेख इरफान इसापूर धरणातील काल दिनांक 17 तारखेला 11 वक्र द्वारा द्वारे विसर्ग सुरू, मागील काही दिवसांपासून परतीचा पाऊस मुसळधार कोसळत असल्यामुळे उमरखेड तालुक्यातील अनेक गावांना याचा फटका बसला आहे. इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदी सोडल्यामुळे कयाधू लाखाडी नदी व पैनगंगा नदी या संगमावरील अनेक गावांना पुरांचा […]

ताज्या घडामोडी

मुस्लिम समाजातील नागरिकांवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर ताबडतोब कारवाई करा सकल मुस्लिम युवक, उमरखेड तर्फे मागणी, 

मुस्लिम समाजातील नागरिकांवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर ताबडतोब कारवाई करा सकल मुस्लिम युवक, उमरखेड तर्फे मागणी, उमरखेड /प्रतिनिधी : दिनांक 16 सप्टेंबर रोजी धारूर येथील तब्लिग जमात चे आमिर (प्रमुख) काझी निजामुद्दीन व त्यांचे साथीदार आंबेजोगाई येथे अंत्यविधी कार्यासाठी जात असताना रात्री 9 वाजताच्या सुमारास केज तालुक्यातील होळ गावाजवळ त्यांच्या कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते रस्त्याच्या […]

ताज्या घडामोडी

बेपत्ता इसमाचे प्रेत आढळले. दोन दिवसापूर्वी झाला होता बेपत्ता

ढाणकी प्रतिनिधी// दोन दिवसा  पासून बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह आज सार्वजनिक पाणीपुरवठा च्या विहरीत आढळून आल्याने ढाणकीत खळबळ माजली आहे. ढाणकी टेम्भेश्वर नगर येथील रहिवासी शंकर गंगाराम भूमीनवाड वय 44 वर्ष  असे मृतकाचे नाव आहे.  सदर इसम हा काल दि.१५  सप्टेंबर रोजी  घरी  शुल्लक कारणा वरून भांडण करून घरातून निघून गेलेला होता.आज मात्र त्या इसमाचा […]

ताज्या घडामोडी

ऍड. बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली रिपाई चे सर्व गट एकत्र व्हावेत.:- आरपीआय डेमोक्रॅटिक पक्ष

ऍड. बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली रिपाई चे सर्व गट एकत्र व्हावेत.:- आरपीआय डेमोक्रॅटिक पक्ष मुंबई दि (प्रतिनिधी) देशासह राज्यात सवर्णांकडून वंचित समूहावर होत असलेले अन्याय अत्याचार वाढत असून लोकशाही व संविधान धोक्यात आले आहे, मनुवादी शक्तींना रोकण्यासाठी बहुजन ह्दय सम्राट ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन ऐक्य होईल असा आशावाद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक […]

ताज्या घडामोडी

ढाणकी येतील अकोली येथे विज पडुन एक म्हैस व एक बैल ठार शेतकऱ्याचे मोठे नुकसान,

ढाणकी येतील अकोली येथे विज पडुन एक म्हैस व एक बैल ठार शेतकऱ्याचे मोठे नुकसान, उमरखेड प्रतिनिधी// ढाणकी पासुन जवळच असलेल्या गाव अकोली येथे काल दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली विजासह कंडकडु गरजु लागले मुसळधार पाऊस सुरू झाले दत्ता नरवाडे व गजानन नरवाडे शेतात गोठ्यात बांधलेले म्हैस ,बैल विज पडुन जागीच मृत्यू झाले असुन आणी […]

ताज्या घडामोडी

ठाणेदार विजय चव्हाण यांनि स्वतःचा वाढदिवस मनोविकारांने पिछाडलेल्या व्यक्तींना अंघोळ घालून नवे कपडे परिधान केले,

मनोविकारांने पिछाडलेल्या व्यक्तींना अंघोळ घालून नवे कपडे परिधान करून पोट भर जेवन देवून पोलीस विभागाने केला मानवतेचे पुजारी ठाणेदार विजय चव्हाण यांचा वाढदिवस साजरा, बिटरगाव प्रतिनीधी- राजू पिटलेवाड ष्जे का रंजले गांजले ! त्यासी म्हणे जो आपले!! ष् तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या संत विचाराने प्रेरीत झालेले ठाणेदार विजय चव्हाण यांनी मागील सहा […]

राजकारण

गोदावरी समूहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करणार नाही,

नांदेड हिमायतनगर नांदेड: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करणार नसून शिवसैनिक हितचिंतक, कार्यकर्त्यांनी सुद्धा ज्या ठिकाणी असतील त्या स्थानिक ठिकाणी सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळावेत आणि सामाजिक उपक्रम राबवून सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश द्यावेत असे नम्र आवाहन गोदावरी समूहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांनी केले आहे. गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांचा वाढदिवस ११ सप्टेंबर रोजी […]

क्राईम डायरी

हिमायतनगर तालुक्यातील अवैध धंदे बंद करा नागोराव शिंदे

  नांदेड हिमायतनगर हिमायतनगर तालुक्यातील व शहरातील अवैध धंदे बंद करण्याची मागणी पत्रकार नागोराव शिंदे यांनी पोलिस निरीक्षक यांच्या कडे निवेदनाद्वारे केली तालूक्या मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धंदे दहशत वाळु तस्करी गावठी कट्टे या माध्यमातून टोळी युद्ध सुरू आहे पोलीस आधळ्याची भुमिका घेत असल्याचे या परिसरात खुलेआम अवैध धंदे सुरू आहे गल्ली बोळात सुरू असलेल्या […]