अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिस शिपाई ठार प्रति. बिटरगाव / राजेश पिटलेवाड उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत पोलीस शिपाई शासकीय कामासाठी यवतमाळ कार्यालयांमध्ये टपाल घेऊन जात असताना, अज्ञात वाहनाच्या धडकेने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना निंगणुर शिवारामध्ये घडली आहे. बिटरगाव पोलीस स्टेशन प्राप्त माहितीनुसार पोलीस शिपाई निलेश बबन हे आपल्या कार्यालयाची टपाल घेऊन, कार्यालयीन […]
Author: Sk. Chand
हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांच्या पुण्यतीथीनिमित्त तरोडा गावात वृक्षारोपण करण्यात आले.
हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांच्या पुण्यतीथीनिमित्त तरोडा गावात वृक्षारोपण करण्यात आले. उमरखेड / प्रतिनिधी आज हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांची 41 वी पुणयतिथी साजरी करून वृक्षारोपण करण्यात आले आहे. हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र राज्याचे दिर्घकाळ मुख्यमंत्री राहणारे वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे पूजन युवासेना तालुका प्रमुख कपिल पाटील […]
प्रधानमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून हिमायतनगर- पळसपुर -डोल्हारी रस्त्याच्या नवीन कामास मंजुरी .
सुधीर पाटील ऊप कार्यकारी अभियंता ना़देड यांची माहिती खासदार हेमंत पाटील यांच्या पत्राची घेतली दखल नागोराव शिंदे यांच्या प्रयत्नाला यश नांदेड हिमायतनगर हिमायतनगर ते पळसपुर- डोल्हारी- सीरपली रस्ता मागील २००७-८या वर्षांत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्ता तयार करण्यात आला होता परंतु त्यानंतर रस्त्यांची मुदत संपल्यानंतर रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी रस्ता खचला […]
हिमायतनगर येथे संत श्री शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी. संत वचनाचा अंगीकार करावा :-तलाठी पुणेकर साहेब
हिमायतनगर येथे संत श्री शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी. संत वचनाचा अंगीकार करावा :-तलाठी पुणेकर साहेब हिमायतनगर / तालुका प्रतिनिधी नाभिक समाजाचे आराध्य दैवत वारकरी संप्रदायाचे महान संतश्रेष्ठ संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी आज दि 17 ऑगस्ट रोज सोमवारी श्री परमेश्वर मंदिर येथे साजरी करण्यात आली. यावेळी हिमायतनगरचे नगराध्यक्ष कुणाल राठोड व नाभिक […]
प्रेस क्लब आर्णी ची बैठक संपन्न जुनेच पदाधिकारी तूर्तास कायम
प्रेस क्लब आर्णी ची बैठक संपन्न जुनेच पदाधिकारी तूर्तास कायम यवतमाळ आर्णी / इरफान रज़ा पदाधिकारी नियुक्ती व नवीन सदस्यांना सामील करण्याबाबत आर्णी प्रेस क्लबची बैठक बोलाविण्यात आली होती. त्या बैठकीत जुन्याच पदाधिकाऱ्यांना पुढील बैठकी पर्यंत कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच नव्याने पाच पत्रकारांना प्रेस क्लब मध्ये सामील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बारा […]
5लाखाचा झोल माल करून बसलेल्या सरपंच,उपसरपंच व ग्रामसेवकासह रोजगार सेवकावर गुन्हे दाखल करा ग्रामस्थांनी केली मागणी
विशेष प्रतिनिधी / हिमायतनगर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक स्वच्छालय रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभ देणाऱ्या गेल्या दहा वर्षातील तत्कालीन सरपंच उपसरपंच ग्रामसेवक रोजगार सेवक यांनी संगनमताने सवना ज ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून काहींना दुबार लाभ दिला तर काही लाभार्थ्यांचे परस्पर शौचालयाची रक्कम संगनमतांनी उचललेली असल्याने काहीचे शौचालय बांधकाम न करता ही बनावट […]
बिलोली तालुक्यात सतत च्या पावसाने मुग पीक आडवे पडल्या मुळे पंचनामे करुन आर्थिक मदत द्या :शंकर महाजन
बिलोली तालुक्यात सतत च्या पावसाने मुग पीक आडवे पडल्या मुळे पंचनामे करुन आर्थिक मदत द्या :शंकर महाजन प्रतिनिधी / बिलोली बिलोली तालुक्यात मागील पाच दिवसांपासून चालू असलेल्या पावसामुळे.शेतकरी बांधवांना चे काढणीला आलेले मुग पीक आडवे पडून आतोनात नुकसान झाल्यामुळे.महसूल व कृषी विभागात मार्फत त्वरित पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवांना आर्थिक मदत द्यावे अशी मागणी […]
फुलसावंगी येथे मातंग समाजाचे आमरण उपोषण
फुलसावंगी प्रतिनिधी // फुलसावंगी येथील अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय संस्था तथा मातंग समाजा कडून आज ग्रामपंचायत फुलसावंगी अंतर्गत येत असलेले वार्ड क्रमांक ५ मधील पांडे ले आउट मध्ये आमरण उपोषणास सुरुवात केली आहे मागील पाच वर्षापासून ग्रामपंचायत कडून नुसती अश्वासनाची खैरात देण्यात आली पांडे लेआऊट मधील बाजार समिती लगत असलेली ओपन स्पेस मधील जागा मातंग समाज […]
टायगर ईज बॅक म्हनुन सोशल मीडियावर आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचा गाजावाजा जोरात
टायगर ईज बॅक म्हनुन सोशल मीडियावर आ.माधवराव पाटील यांचा गाजावाजा जोरात आपल्या सर्वांच्या प्रेमा मुळे व आशीर्वादाने आमदार माधवराव पाटिल जवळगावकर साहेबांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली, लवकरच साहेब हदगाव/ हिमायतनगरकरांच्या सेवेत येतील. हदगाव/ हिमायतनगर तालुक्यातील जनतेच्या आशिर्वादामुळे कोरोनाचे संकट टळून, साहेब सुखरूप असुदे, ही अल्लाहकडे केलेली प्रार्थणा पुर्ण होवो.. डॉ. राजेंद्र वानखेडे, डॉ.अंकुश देवसरकर […]
जन सामान्य माणसाच्या मदतीसाठी नेहमी धाऊन येणारे :- शेख रफीक सेट
जन सामान्य माणसाच्या मदतीसाठी नेहमी धाऊन येणारे :- शेख रफीक सेट हिमायतनगर / प्रतिनिधि :- एस.के.चांद तालुक्याला तालुका होऊन आज रोजी ला जवळ जवळ 22 वर्ष पूर्ण झाले आहेत त्या काळात पण शहरातील व तालुक्यातील अनेक नागरिकांच्या समस्येसाठी आहो रात्र पुढांकार घेऊन जन सामान्य माणसाची मदत करण्याचे काम मी केले कै.निवृतिराव पाटिल जवळगावकर यांचा आदर्श […]










