नादेंड प्रतिनिधी :- रामतीर्थ ता.बिलोली येथील सुपुत्र व पत्रकार शेख गौस चाॅदसाब रामतीर्थकर यांची आॅल ईडींया मजलीस इत्तेहादुल मुस्लिमीन पार्टीच्या नादेंड जिल्हा सचिवपदी निवड झाल्याबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले. एम आय एम पक्षाचे पक्ष प्रमुख तथा खासदार बॅरीस्टर असदोद्दीन आवेशी यांच्या आदेशानुसार मराठवाडा अध्यक्ष फेरोज खान लाला नादेंड जिल्हाध्यक्ष मीर्झा अमजद बेग यांनी शेख गौस […]
Author: Sk. Chand
जलाशयाला धोका, यौनशोषण करणाऱ्या बेकायदेशीर लोजिंग व बोर्डिंग तोडाव्यात, अन्यथा आंदोलन. आरपीआय डेमोक्रॅटिक
मुंबई दि (प्रतिनिधी) संबंध मुंबईला पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या जलाशयाला धोका निर्माण होनार असल्याची भीती निर्माण झाली असल्याने आरे कॉलोनी परिसरातील बेकायदाल बांधलेली लोजिंग बोर्डिंगस तात्काळ तोडावी अन्यथा मा राज्यपाल भवणासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे पत्र आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने देण्यात आले आहे. आमदार टी एम कांबळे यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्ष्याचे केंद्रीय […]
साप्ताहिक समाज मुद्रा मूखपत्राचा प्रकाशन सोहळा थाटात संपन्न
तालुका प्रतिनिधी/मो.मुुुब्बसिर पुसद: येथील ज्योतिर्गमय शाळेच्या सभागृहात पत्रकार शंकर माहुरे द्वारा संपादित साप्ताहिक समाज – मुद्रा या मुखपत्राचा प्रकाशन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. साप्ताहिक समाज-मुद्रा च्या प्रकाशन सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार ॲड.निलयभाऊ नाईक यांनी अध्यक्षीय भाषणात विचार व्यक्त करताना माहिती व तंत्रज्ञानाच्या काळात प्रिंटमीडीयाचे महत्त्व कमी झाले. असले तरीही हे काळ वर्तमानपत्रासाठी […]
अर्धापूर शहर वॉर्ड १० मधी कचरा घाणी चे साम्राज्य नगर पंचायत कोमात
अर्धापूर/ ता प्रतिनिधी संपूर्ण जगाला कोरोणाने विळख्यात घेतले असतानासुद्धा अर्धापूर शहर तसेच तालुक्यात कोरोना चा शिरकाव झाला नव्हता परंतु मागील काही महिने पासून कोरोना ने अर्धापूर शहर व तालुक्यात हळूहळू पाय पसरायला सुरुवात केली परंतु अर्धापूर शहर मधी कचरे चे घाण आणि डेंग्यू चे मारणे ची वेळ आली आहे तियामूळे आमचे गली (माहेलला) या […]
मातंग अस्मिता संघर्ष सेना जिल्हाध्यक्षपदी राजू गायकवाड यांची निवड
( हिमायतनगर/ प्रतिनीधी ) मातंग अस्मिता संघर्ष सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. राजाभाई सूर्यवंशी यांच्या आदेशावरून महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मा. सूर्यकांत तादलापुरकर व मराठवाडा उपाध्यक्ष शंकरसिंह भाऊ ठाकूर यांनी हिमायतनगर तालुक्यातील धडाडीचे कार्यकर्ते नांदेड जिल्ह्यामध्ये मुलुख मैदानी तोफ अशी ओळख निर्माण करणारे राजूभाऊ गायकवाड यांची मातंग अस्मिता संघर्ष सेनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यावेळी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष […]
हाथरस घटनेचा पुसद येथे मेणबत्ती पेटवून नोंदविला निषेध
पुसद/प्रतिनिधी :-मो.मुब्बशिर येथील वाल्मीक मेहतर समाजाच्यावतीने उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील अत्याचाराच्या निषेधार्थ दि.२ ऑक्टोंबर रोजी कॅण्डल मार्च काढण्यात आला. नवल बाबा मंदिरासमोरून मार्चची सुरवात करण्यात आली होती. निघालेल्या कॅण्डल मार्चचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सर्व समाज बांधवांच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केले. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील कु.मनीषा वाल्मिकी या मेहतर समाजाच्या तरुणीवर पंधरा दिवसापूर्वी चार […]
पैनगंगा अभयारण्यात बिबट्याचा नैसर्गिक मृत्यू गस्तीवरील कर्मचाऱ्यांच्या आले आढळून
पैनगंगा अभयारण्यात बिबट्याचा नैसर्गिक मृत्यू गस्तीवरील कर्मचाऱ्यांच्या आले आढळून बिटरगांव : प्रतिनिधी पैनगंगा अभयारण्यातील बिटरगांव वनपरिक्षेत्रात बिबटाचा नैसर्गिक मृत्यु झाल्याची घटना गस्तीवरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले . त्यावेळी सहाय्यक वनसंरक्षक ( वन्यजीव ) पांढरकवडा , वनपरिक्षेत्र अधिकारी ( वन्यजीव ) बिटरगांव व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी त्वरीत घटनास्थळ .गाठले . दि .१ रोजी गस्तीवर असलेल्या पथकाला ही […]
एस आई ओ द्वारे कोरोना वॉरियर्स सेनीक डॉक्टर यांना गौरव प्रमाणपत्र देण्यात आले..
अर्धापूर (खतीब अब्दुल सोहेल ) एसआयओच्या देशव्यापी मोहिमेच्या संदर्भात “इस्लाम जाणून घ्या” एसआयओ अर्धापूरने शहरातील कोरोना सैनिकांना (डॉक्टरांना) प्रमाणपत्र व इस्लामिक पुस्तके देऊन सन्मानित केले . कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे लोकांच्य रोजगार व तसेच लोकांच्या आरोग्यास बरीच समस्या उद्भवली आहेत.ज्या ठिकाणी विनाकारण घर सोडण्यावर बंदी होती तेथे सामान्य आजारांवर उपचार करण्याच्या बाबतीतही काही समस्या […]
ढाणकीतील आधार नोंदणी तात्काळ सुरु करा. ढाणकी शिवसेना युवासेनेची जिल्हाधिकारी यांना मागणी.
ढाणकीतील आधार नोंदणी तात्काळ सुरु करा. ढाणकी शिवसेना युवासेनेची जिल्हाधिकारी यांना मागणी. ढाणकी प्रतिनिधी // मागील अकरा महिन्यापासून बंद असलेल्या ढाणकी येथील आधार नोंदणी तात्काळ सुरु करण्यासाठी ढाणकी युवा सेना, शिवसेना तर्फे तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदना द्वारे मागणी करण्यात आली आहे. आधार हे शासकीय कामासाठी लागणारे महत्वाचे दस्तऐवज असून लहानां पासून वृद्ध पर्यंत सगळयांना […]
घुसखोर, महादलाल, विकासक व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. आरपीआय डेमोक्रॅटिक व सम्यक पँथरचा इशारा
मुंबई प्रतिनिधी गणेशवाडी कोंदविटा परिसरातील पॉकेट क्रमांक 5 इमारत 5 व 2 तर आंबेडकर नगर इमारत क्रमांक 5 मध्ये दुसरी लॉटरी सोडत करण्यात आली त्या पहाटे विकासकाचा महादलाल व तत्कालीन अभियंता यांच्या संगनमताने बोगस लोकांची घुसखोरी कळविण्यात आली आहे. घुसखोरांना बाहेर काढून घुसखोर, दलाल, विकासक व संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात व पात्र झोपडीधारकांना सदनिकेचा […]










