पळसपुर येथील घरकुल लाभार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन पात्र लाभार्थ्यांचे प्रपत्र क्रमांक ड मध्ये नावे समाविष्ट करा नागोराव शिंदे ब्योरो रिपोट,/एस.के.चांद हिमायतनगर हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील घरकुल लाभार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आज भेटुन एक निवेदन सादर केले आहे या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की 2011 मध्ये झालेल्या प्रधानमंत्री घरकुल योजना यामध्ये पात्र लाभार्थ्यांचे नाव न येता धनदांडग्यांचे […]
Author: Sk. Chand
हिमायतनगर येथे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार राजुभाऊ गायकवाड यांचा सत्कार.
हिमायतनगर / एस.के.चांद तालुक्यातील मौजे दिघी येथील एका गरीब कुटुंबातील सदस्य राजुभाऊ गायकवाड यांना लहानपणा पासूनच समाज सेवेची तळमळ होती .त्यांनी वयाच्या 24 वर्षी एका सामाजिक संघटनेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे व त्यांनी आजवर समाजातील अनेक लोकांच्या समस्या सोडविण्याचे काम त्यांनी केले आहे.आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी आजवर सामान्य माणसाला व शेतकरी वर्गाला न्याय देण्याचे […]
दिव्यांग, निराधार व बांधकाम कामगारांना तात्काळ अर्थिक मदत द्या,सय्यद साबेर
दिव्यांग, निराधार व बांधकाम कामगारांना तात्काळ अर्थिक मदत द्या,सय्यद साबेर प्रतिनिधी/ नांदेड ब्रेक द चैन अंतर्गत महाराष्ट्र शासनाने राज्यात कडक निर्बंध घातले असल्याने दिव्यांग, निराधार व नोंदणीकृत बांधकाम कामगार व नोंदणीकृत रिक्षा चालक कोरोणा काळात हवालदिल झाल्याने व तसेच कोरोणा संकट काळात त्यांना कोणतेही काम मिळत नसल्याने दिव्यांगसह ईतर कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे. व […]
हिमायतनगर येथे एक दिवशीय आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिबिर संपन्न..
हिमायतनगर येथे एक दिवशीय आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिबिर संपन्न.. ब्योरो रिपोट,/एस.के.चांद हिमायतनगर हिमायतनगर तालुक्यातील परमेश्वर मंदीरात येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिबिराचे आयोजन केले गेले होते देशाचे पंतप्रधान मा नरेंद्र भाई मोदी यांच्या संकल्पनेतून आंतरराष्ट्रीय स्तरावर आज 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्त भारतीय जनता पार्टीचे खासदार श्री प्रतापराव पाटील […]
हिमायतनगर मौजे घारापुर रस्त्यावर 4दिवसाच्या जन्मलेल्या बाळ कपड्यात गुंडाळून एका नाल्यात फेकले,
ब्योरो रिपोट,/ एस.के.चांद हा नवजात बालकाचे अर्भक आढळले सामाजिक कार्यकर्ते रामदास रामदीनवार यांच्या तत्परतेने मुलीचा जीव वाचला. ग्रामीण रुग्णालय येथे अर्भका वर उपचार सुरू, हिमायतनगर तालुक्यातील मौजे घारापुर परिसरातील एका नालीमध्ये नवजात मुलीचे अर्भक आढळले या मानवतेला कलंक लावणाऱ्या कृत्यामुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे या घटने विरूद्ध हिमायतनगर पोलीस स्टेशन चे […]
अर्धापूरातील सार्वजनिक ठिकाणे बनले तळीरामाचे अड्डे; ना पोलिसांचा धाक, ना नागरिकांची भिती, खतीब अब्दुल सोहेल
अर्धापूर (………..): शहरातील सार्वजनिक जीवनावर कोणाचा धाक राहिला नाही. कोणी कसेही वागावे, कुठेही दारु पिऊन अस्वच्छता करावी, मटक्याचे आकडे घ्यावेत अशा अप्रवृती फोफावल्या आहेत. पोलिस प्रशासनाचा कोणत्याही अवैध धंद्यावर वचक राहिला नाही. तसेच सामाजिक भिती न राहिल्याने गुन्हेगारी वृत्ती वाढत आहे. अर्धापूर शहरातील नगरपंचायत ही महाराष्ट्रातील सुरुवातीला ज्या चार नगरपंचायत स्थापन केल्या, त्यातील एक महत्त्वपूर्ण […]
उमरखेड/नागरिकांना मोफत राशन अन्न सुरक्षा लाभ मिळणे करिता सत्यनिर्मिति महिला मंडल अध्यक्षा सौ शबाना खान ने प्रशासनाला दिले निवेदन।।
उमरखेड(ता प्र):-तालुक्यातील नागरिकांना त्यांचे स्वतःचे हक्काचे अन्न धान्य मिळत नाही अश्या अनेक नागरिकांना त्यांचे अधिकराचे राशन मिळणे करिता आज सत्यनिर्मिति महिला मंडल तर्फे शासनास निवेदन देण्यात आले लॉकडाउन मुळे गोर गरीब जनता खुप अडचणीत आली असून शासनाने त्याना दोन महिन्याचे अन्न मोफत देण्याचे निर्णय घेतले पन अद्याप त्याना त्यांचे हक्काचे राशन मिळाले नाही नागरिकांना आर […]
शहापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र माहेरघर चे उदघाटन सा.बां.मं.तथा श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला.
ब्योरो रिपोट,/एस.के.चांद नांदेड तसेच दुरक्षेत्र लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी देगलूर बिलोली मतदार संघाचे लाडके नेतृत्व आमदार स्व रावसाहेब अंतापूरकर साहेबांच्या मागण्या मान्य झालेल्या जनतेस सुपूर्द केले असे मत नामदार चव्हाण साहेबांनी व्यक्त केला.समवेत माजी मंत्री रमेशजी बागवे,माजी मंत्री डी.पी.सावंत,मा आ.तथा जिल्हा […]
हिमायतनगर/पळसपुर येथील घरकुल लाभार्थ्यांनी ठोठावला प्रकल्प संचालकांचा दरवाजा
ब्योरो रिपोट,/हिमायतनगर हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या अंतर्गत 2020 21 साली एका कंत्राटी ऑपरेटरच्या माध्यमातून ऑनलाईन घरकुल यादी चा सर्वे करण्यात आला होता त्या सर्वेनुसार प्रपत्र क्रमांक ड च्या यादीमध्ये असे न होता गरजू लाभार्थ्यांना डावलून धनदांडगे यांचि नावे त्यामध्ये समाविष्ट करण्यात आली असल्याने येथील लाभार्थ्यांनी सरळ प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेचे मीडिया […]
यवतमाळ/महागांव तालुक्यात तहसीलदार यांना विविध मागण्या पूर्ण करण्याबाबत निवेदन
प्रतिनिधी,/एस.के.शब्बीर आज दिनांक 10 /6/ 2021 रोजी गोर आर्मी तालुका कार्यकारणी महागाव तर्फे महोदय तहसीलदार साहेब यांना विविध मागण्या पूर्ण करण्याबाबत निवेदन देण्यात आले असता यामध्ये मुख्य मागण्या खालील प्रकारे होत्या 1) हिवरा ते इंजनी रस्ता (३,५ कि, मी तात्काळ दुरुस्त करण्यात यावे 2) बाबासाहेब नगर (पोखरी) ते लोनदरेश्वर संस्थान दरदेव वाडी पर्यंत च्या (२ […]










