आरोग्य

परभणीचे डॉ.बशीर खान यांना सलाम.आई आणि बाळाचे जीवन वाचवण्यास यश,

परभणीचे डॉ.बशीर खान यांना सलाम.आई आणि बाळाचे जीवन वाचवण्यास यश, नांदेड / खतीब अब्दुल सोहेल नांदेड ते परभणी रेल्वे प्रवासादरम्यान एका गर्भवती प्रवासी महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरु झाल्या,महिलेला दवाखान्यात भरती करणे आवश्यक होते पण स्टेशन येई पर्यंत महिलेच्या वेदना खुपच वाढत होत्या,त्याच रेल्वे मध्ये प्रवास करत असलेले डॉक्टर बशीर खान यांनी महिलेची परिस्थिती बघुन […]

क्राईम डायरी

उमरखेड तालुक्यातील अधिकृत विक्री झालेल्या घाटावरुन शहरात व तालुक्यात बेसुमार अवैध रेती विक्री,

  प्रतिनिधी,/ एस.के.शब्बीर यवतमाळ उमरखेड तालुक्यात विक्री होत असताना सुकळी (ज) येथील एका शेतात 20 ते 25 ब्रास रेती साठा असल्याचे संबंधित तलाठ्याच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सुद्धा त्याविरुद्ध कुठलीही कारवाई करण्यास तलाठी तयार नसल्याने तेथील जागरूक नागरिक डॉ, अयुब खान पठाण यांनी वरिष्ठाकडे तक्रार केल्यानंतर सदर रेती सत्याचा पंचनामा करून उमरखेड तहसीलदारानी साडेनऊ लाखाचा दंड […]

राजकारण

Naded हिमायतनगर येते काँग्रेसच्या वतीने पेट्रोल डिझेल व ग्यास च्या दरवाढीवर निषेध आंदोलन,

  सय्यद मन्नान यांची रिपोट हिमायतनगर आज हिमायतनगर येते पेट्रोल अणि गॅस दरवाढीच्या विरोधात धरणे आंदोलन. पेट्रोल दरवाढीच्या केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षश्रेष्ठी च्या आदेशानुसार हिमायतनगर तालुका काँग्रेस पक्षाचे वतीने अभिनव पेट्रोल पंपावर शांततेत धरणे आंदोलन आज दिनांक 7/6/2021 रोजी सकाळी 10 वाजता यशस्वीपणे करण्यात आले सदर धरणे आंदोलन मध्ये तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष विकास […]

राजकारण

राज्यशासनाने आदेशित करताच पळसपुर येथील ड च्या यादीत नावे समाविष्ट करणार सुधिष मांजरमकर

  हिमायतनगर/ प्रतिनिधी नागोराव शिंदे हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या दोन हजार वीस एकवीस च्या यादीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या झालेल्या गोंधळाबद्दल येथील लाभार्थ्यांनी थेट प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटन समितीचे मीडिया प्रभारी जिल्हाध्यक्ष नांदेड नागोराव शिंदे यांच्या कडे संपर्क साधला असताना नागोराव शिंदे यांनी लाभार्थ्यास सह गटविकास अधिकारी पंचायत समिती हिमायत्नगर यांना पळसपुर […]

क्राईम डायरी

मोमीनाबाद येथे अवैद्य दारु विकणारा पोलिसांच्या जाळ्यात एकूण 49 हजार 540 रुपयाचा मुद्देमाल जप्त चांदुर बिस्वा पोलिसांची करवाई

  प्रतिनिधि (वहीद खान) नांदुरा तालुक्यातील मोमिनाबाद येथे अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्याना चांदुर बिस्वा पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत सविस्तर असे की आज शनिवार ५ जून रोजी चांदुर बिस्वा पोलीस चौकीचे एएसआय मनोहर बोरसे यांना अवैद्य दारू वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार पोलिस कॉन्स्टेबल संदीप ढोले व पोलिस कॉन्स्टेबल सुनील सुशिर यांच्यासह […]

क्राईम डायरी

महागाव तालुक्यात हात भट्टी वर छापा अवेध धंद्यावाल्यांच्या मुसक्या आवळल्या,

महागाव तालुक्यात हात भट्टी वर छापा अवेध धंद्यावाल्यांच्या मुसक्या आवळल्या, प्रतिनिधी, एस.के.शब्बीर महागांव गडथर येथे 28 हजार रुपयाचा गावठी व हात भट्टी महागाव पोलिस स्टेशन चे P, l विलास चव्हाण यांनी अखेर महागाव तालुक्यातील ग्रामीण परिसरात सुरू केली कारवाई ठाणेदार चव्हाण साहेब यांच्या पथकाने दगडथर येथे पोलीस कर्मचारी अमर चंदन नाईक,, दिनेश आडे गजानन राठोड, […]

क्राईम डायरी

यवतमाळ महागांव तालुक्यात इजनी येथे 400 लिटर मोह 59,660,रु मुद्देमाल 100 लिटर हातभट्टी दारू पकडली

P.i विलास चव्हाण यांची ही कामगिरी बघून जनता खुश, प्रतिनिधी महागांव / एस. के. शब्बीर महागाव पोलिस स्टेशनचे P. l. विलास चव्हाण यांनी माहिती tv9maza LiVE NEWS वर एस .के .शब्बीर महागाव रिपोर्टर यांना दिली, असून महागांव तालुक्यात ग्रामीण भागात इजनी येथे मिळालेल्या गोपींनीये माहितीवरून इजनी येथे रेड कारवाई करण्यात आली सदर रेड कारवाई मध्ये […]

राजकारण

आमदार माधवराव पाटील यांनी वीज पडून जागीच ठार झाले होते.त्याच्या परीवारास शासनाच्या सानुग्रह अनुदानातुन चार लाखांचा धनादेश दिला,

आमदार माधवराव पाटील यांनी हिमायतनगर तालुक्यात विविध गावांना भेटी दिल्या. ब्योरो रिपोट/ tv9maza हिमायतनगर आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी १ जुन २०२१ रोजी हिमायतनगर तालुक्यात विविध गावांना भेटी दिल्या.१)श्नीक्षेत्र बोरगडी येथील बोरगडी येथील हनुमंत रायाचे दर्शन घेतले.२ )बोरगडी तांडा येथील तरुण शेतकरी पंडीत शामराव चव्हाण हे १मे रोजी शेतात काम करताना विज पडून जागीच गतप्राण झाले […]

राजकारण

भारतीय जनता पार्टी हिमायतनगर तर्फे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी सरकारचे यशस्वी ७ वर्षे पुर्ण झाल्यामुळे कोरोना योद्धांचा सत्कार.

  ब्योरो रिपोट / tv9maza Live news हिमायतनगर(वाढोणा)जि.नांदेड तर्फे डॉक्टर व परीचारीका अंगणवाडी सेविका आशा वर्कर कोरोना योद्धांचा सत्कार. आज देशाचे पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी यांचे सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पूर्ण महाराष्ट्रामध्ये सेवाकार्य दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने.नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, मा. जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर सेवाकार्य दिनाचे प्रमुख […]

ताज्या घडामोडी

Naded अर्धापूर / डॉ.जाकेर इनामदार यांना पीएच.डी.पदवी प्रदान,

  अर्धापूर / खतीब अब्दुल सोहेल अर्धापूर येथे मागील २० वर्षापासून बालरोगतज्ज्ञ म्हणून वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर जाकेर अली यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड द्वारे पीएच.डी. पदवी प्रदान. डॉ.जाकेर इनामदार हे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असताना त्यांना साहित्याची आवड लहानपणापासूनच होती त्यामुळे त्यांनी उर्दू साहित्यातून पदव्युत्तर शिक्षण घेतले व नंतर वैद्यकीय सेवा देत-देत संशोधन […]