ताज्या घडामोडी

सामाजिक अस्तित्वाच वास्तव प्रतिबिंब अण्णांनी साहीत्यातून मांडल राजू नरवाडे

सामाजिक अस्तित्वाच वास्तव प्रतिबिंब अण्णांनी साहीत्यातून मांडल राजू नरवाड दोंवलतखांन काळी / दलित शोषित समाजाच्या दु:ख वेदना व सामाजिक व्यवस्थेची वास्तविक मांडणी प्रतिमा व प्रतिकांचा वापर करून समाजमनाच प्रतिबिंब आण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहीत्यातून मांडल त्यांच लिखाण साहीत्य वाचकांच्या अंगावर रोमांच उभ करते म्हणून ते खरे लोकशाहीर ठरतात असे प्रतिपादन राजू नरवाडे यांनी अण्णाभाऊ साठे […]

राजकारण

Yawatmal/आमदार इंद्रनील नाईक यांच्या स्थानिक निधीतून काळी दौ साठी रुग्णवाहिका उपलब्ध.

आमदार इंद्रनील नाईक यांच्या स्थानिक निधीतून काळी दौ साठी रुग्णवाहिका उपलब्ध. ब्युरो रिपोट :-/ दौवलत काळी, यवतमाळ काळी दौ परीसरातील जनतेला आरोग्य विषयी होणारी समस्या ला दुर करण्यासाठी आमदार इंद्रनील नाईक धाऊन आले,त्यांनी आपल्या आमदार निधीतून एक रुग्णवाहिका काळी दौ सर्कल साठी उपलब्ध करून दिली, मागील अनेक वर्षापासून काळी सह परिसरातील नागरिकांनी रुग्णवाहिका ची मागणी […]

राजकारण

महागांव येथे राष्ट्रीय बंजारा परिषद संघटनेच्या वतीनेवसंतरावजी नाईक साहेब यांची जयंती उत्साहात साजरी केली.

महागांव येथे राष्ट्रीय बंजारा परिषद संघटनेच्या वतीने हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक साहेब यांची जयंती उत्साहात साजरी केली. ब्युरो रिपोट :- / महागांव, यवतमाळ, महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा असणारे हरितक्रांतीचे प्रणेते कुळ सिलिंग कायद्याचे शिल्पकार रोजगार हमी योजनेचे जनक ज्यांच्या पावन पदस्पर्शाने महाराष्ट्र राज्याची मातृभूमी पुनीत झाली असे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वंदनीय कै. […]

राजकारण

पुसद/मांडवा येथे कै.वसंतराव नाईक यांची 108 वि जयंती साजरी,

  मांडवा येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांची १०८ वी जयंती ग्राम परिवर्तन समितीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय येथे साजरी करण्यात आली. सर्वप्रथम कै. वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कै. वसंतरावजी नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्या […]

राजकारण

हिमायतनगर येथील दिव्यांगाना आमदार माधवराव पाटील यांच्या हस्ते साहित्याचे वाटप 335 दिव्यांगांना मिळणार साहित्य

हिमायतनगर येथील दिव्यांगाना आमदार माधवराव पाटील यांच्या हस्ते साहित्याचे वाटप 335 दिव्यांगांना मिळणार साहित्य ब्योरो रिपोट हिमायतनगर /एस.के.चांद सामाजिक न्याय व अधिकारिता विभाग दिव्यांगजन सशक्तीकरण व भारत सरकार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत समाज कल्याण विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक अधिकारिता शिबिराचे आयोजन हिमायतनगर येथील परमेश्वर मंगल कार्यालय येथे पंचायत […]

राजकारण

घाटंजी /आमदार संदीप धुर्वे साहेबांच्या हस्ते गरीबांसाठी जिवनाशक वस्तुचे वाटप,

घाटंजी /आमदार संदीप धुर्वे साहेबांच्या हस्ते गरीबांसाठी जिवनाशक वस्तुचे वाटप ब्योरो रिपोट/संजय ढवळे घाटंजी आज दिनांक 30 जून 2019 रोजी बस स्टॅन्ड घाटंजी येथे माननीय आमदार डॉक्टर संदीप भाऊ धुर्वे यांच्या स्थानिक विकास निधीतून गोर गरीब जनतेसाठी व प्रवासींसाठी अल्कलाईन,जीवनावश्यक क्षारयुक्त, जीवाणू मुक्त शितलीकरण युक्त अनेक स्तर आधुनिक शुद्धीकरण जल संयत्राचे लोकार्पण आमदार डॉक्टर संदीप […]

राजकारण

यवतमाळ/राष्ट्रावादी परिवार संवाद यात्रा – संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदुशी,

यवतमाळ/राष्ट्रावादी परिवार संवाद यात्रा – संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदुशी यवतमाळ प्रतिनिधी,:- एस.के.शब्बीर. या संवाद दौऱ्याच्या दुसऱ्या टप्यात प्रदेशाध्यक्ष ना.जयंतराव पाटील यांनी आज यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड-महागाव मतदारसंघाचा आढावा घेतला. या बैठकीला संबोधित करताना जयंत पाटील साहेब म्हणाले की, पक्ष आज तुमच्या दारात आला आहे हा एक वेगळा प्रयोग राष्ट्रवादीने केला. मला खात्री आहे की याचा पक्ष […]

राजकारण

Yawatmal/ महागांव येथे, मराठा आणि ,ओ बी सी, आरक्षणासाठी भाजपचे एक दिवशी चक्काजाम आंदोलन,

ब्योरो रिपोट : महागांव, यवतमाळ, यवतमाळ जिल्ह्यातील तालुका महागाव शहरामध्ये मराठा आणि, ओ,बी,सी आरक्षणाकडे आघाडी शासनाचा कानाडोळा, नवीन बस स्टॅन्ड शिवाजी चौक महागाव येथे भारतीय जनता पार्टी, चे माजी आमदार, राजूभाऊ नजरधने, साहेब, ,आणि भाजप कार्यकर्ते यांनी चक्काजाम आंदोलन नारेबाजी, लावली मराठा आणि ओ,बी,सी आरक्षण रद्द करणाऱ्या तीघाडी, सरकारच्या निषेधार्थ महागाव,शहरामध्ये सर्व भाजप कार्यकर्ते आणि […]

राजकारण

हिमायतनगर येते ओबीसी आरक्षणासाठी भाजपाचे एक दिवशी चक्काजाम आंदोलन.

  ब्योरो रिपोट / एस.के.चांद हिमायतनगर ओबीसीके सन्मान_मे भाजपा मैदान मे राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन” भाजप तर्फे महाराष्ट्र राज्यात एकाच दिवशी संपन्न झाले या महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे ओबीसीचे समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झालेले पूर्ववत मिळवण्यासाठी हिमायतनगर( वाढोणा) शहर व ग्रामीण भाजप रस्त्यावर उतरत आहे तरी, सर्व ओबीसी प्रवर्गातील सर्व समाज बांधवानी या चक्काजाम_आंदोलनात मोठ्या […]

राजकारण

स्वर्गीय शामाप्रसाद मुखर्जी यांना हिमायतनगर येथे अभिवादन करण्यात आले.

स्वर्गीय शामाप्रसाद मुखर्जी यांना हिमायतनगर येथे अभिवादन करण्यात आले ब्योरो रिपोट,:  एस.के.चांद हिमायतनगर श्यामाप्रसाद मुखर्जी (बंगाली) (जन्म: ६ जुलै १९०१; मृत्यू: २३ जून १९५३) हे बंगालीभाषक गृहस्थ भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राजकारणातील हिंदुत्व व हिंदुराष्ट्रवादी विचारसरणीच्या प्रवर्तकांपैकी एक मानले जातात. श्यामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली. त्या पक्षाचेच नाव पुढे भारतीय जनता […]