माहूर / मुंगसी येथील आयुष श्रीकांत राठोड.abacus परीक्षा ए लेवल मध्ये तिसरा क्रमांक आला.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी गणेश राठोड.
श्रीकांत मुरलीधर राठोड व नयना श्रीकांत राठोड तांत्रिक अधिकारी पंचायत समिती माहूर यांचे चिरंजीव व PSI मुरलीधर दुधराम राठोड यांचे नातू आयुष श्रीकांत राठोड abacus exam A LEVEL मध्ये तिसरा क्रमांक आला.माहुर तालुक्यातील अती दुर्गम भागातील मुंगसी गावचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच माहुर पंचायत समिती तांत्रिक अधिकारी यांचे ज्येष्ठ चिरंजीव संपूर्ण आप्त मित्र तथा राठोड परिवारा तर्फे ची, आयुष्य यांच्या वरती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




