महागांव/खडका येथील शिवशक्ती गणेश मंडळ ला ३९ वर्षे पूर्ण.
गावात गणरायाचे जल्लोषात स्वागत
यवतमाळ/महागांव तालुक्यातील खडका येथे शिवशक्ती गणेश मंडळ हे मागील ३९ वर्षापासून अखंडपणे गणेशाची मूर्ती स्थापन करून गावात गणेशाचे जल्लोषात स्वागत करतात. खडका येथील मंडळाकडून दरवर्षी समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. गणपतीच्या संकल्पनेतून सार्वजनिक आणि सामाजिक एकोप्याचा संदेश व एक आदर्श जनतेसमोर उभा केला जातो. मंडळात सर्व कार्यक्रम लहानांपासून थोर मोठ्यांपर्यंत एकत्र येऊन करतात. सुमारे १०० हुन अधिक कार्यकर्ते या गणेशोत्सवासाठी कार्य करीत असतात. वडीलधारी मंडळी त्यांना मार्गदर्शन करतात. यावर्षी शिवशक्ती गणेश मंडळ चे अध्यक्ष श्रीकांत जिल्हरवार व उपाध्यक्ष नितीन भामकर व आदेश ठाकरे आहेत. प्रमोद कदम, गजानन देशमुख, लतिफ शेख, निरंजन बोखारे, राहुल भामकर, अंकीत भामकर, आषीश भामकर ,रवी राकडे, बंटी देशमुख, अमोल भामकर, आकाश जिल्लरवार, स्वप्निल भामकर, ओमकार बागल ‘कृष्णा ठाकरे ,आदित्य ठाकरे, अभिषेक देशमुख ,धनंजय खंडाळे ,अक्षय भामकर, आकाश भामकर, रवी भामकर , अनिकेत देशमुख ‘समाधान देशमुख, प्रमोद मत्ते, शिवाजी भामकर, अमोल मत्ते, संजय भामकर, प्रशांत देशमुख, दादाराव हेडे, आरिफ शेख, अक्षय जिल्लरवार, गोपाल देशमुख, प्रज्वल वानखेडे, प्रथम जिल्लरवार, कुनाल भोयर, अश्विन सुरोशे, आदित्य जिल्लरवार, कुनाल भामकर,अंकुश गिरी , श्री देशमुख व सचिन भामकर एकुण मंडळी आहेत. जगदीश भामकर, ,यतिन पुरोहित , राजु ठाकरे, राजु भामकर, दशरथ कदम ,विजय बोरकर हे मार्गदर्शक मंडळी आहेत. ( प्रती )




