बिलोली तालुक्यात अतिवृष्टीच्या पुरामुळे नुकसना झालेल्या शेतकर्याना हेक्टरी ५० हजाराची मदत करा :- शंकर महाजन याची मागणी.
बिलोली तालुक्यात १८ आँगस्ट रोजी जोरदार अतिवृष्टी झाल्यामुळे आनेक शेतकर्याचे पिकाचे नुकसान झाले आहेत तर तसेच मुखेड तालुक्यात ढगफुटी झाल्यामुळे लेढी नंदीचे पाणी व तेलंगना येथील निझामसागर धरणाचे ७ दरवाजे उघडल्यामुळे मांजरा नदी पाञात खुप मोठा पुर आल्यामुळे नंदीपाञा शेजारी असलेले गावे सगरोळी बोळेगाव गंजगाव येसगी कार्ला माचनुर हुनगुदा नागणी व तसेच इतर गावचे हजारो हेक्टर जमीन ३ दिवसा पासुन पुरातच बुडुन असल्यामुळे शेतकरी बांधवान वर आस्मांनी संकटता सापडल्यामुळे अश्या शेतकर्याना त्वरीत पंचनामे करुन हेक्टरी ५० हजार रु मदत द्या अशी मागणीव वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर महाजन यानी इमेल द्वारे मुख्यकमंञी साहेबांनकडे केली आहे तर तसेच प्रधान मंञी फसल विमा योजना विमा भरलेल्या शेतकर्याना मंजुर करण्याचे आदेश विमा कंपनीला द्यावे असे निवेदनात म्हटले आहे




