राजकारण

महागाव तालुक्यात बोरी ईजारा साई येथे भूमिपूजन १ जून ला मंत्री महोदय यांच्या पत्नी मोहिनी इंद्रनील नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

महागाव तालुक्यात बोरी ईजारा साई येथे भूमिपूजन १ जून ला मंत्री महोदय यांच्या पत्नी मोहिनी इंद्रनील नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

 

 

यवतमाळ जिल्हा विशेष प्रतिनिधी गोपाल एच राठोड

 

पुसद /महागाव तालुक्यात बोरी ईजारा साई ईजारा या पाच किलोमीटर सिमेंट रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ६ कोटी २१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. या कामाचे भूमिपूजन १ जून रविवार ला काळू लाल नगर येथे मंत्री महोदय यांच्या पत्नी मोहिनी इंद्रनील नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी अनिता देवसिंग चव्हाण माजी सभापती पंचायत समिती महागाव.या कार्यक्रमास भाजपचे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती श्री.गुलाबराव जाधव मोहन चव्हाण शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष राठोड रवी पवार लखन राठोड नरेंद्र जाधव व नरेंद्र राठोड बाळासाहेब कामारकर शिवाजी राठोड बी.जी सर अर्जुन भाई बाबूसिंग आडे भिकन राठोड सुनील ढोले अशोक जाधव नामदेव राठोड उखंडराव राठोड डॉक्टर विष्णू राठोड मोहन टेलर शेषराव पवार आझाद पटेल हंसराज मोरे अशोक राठोड नामदेव राठोड हंसराज मोरे गोपाल राठोड मोहन चव्हाण विशाल पवार मधुकर नाईक शेषराव नाईक आनंदराव नाईक चंदू चव्हाण दयाराम जाधव संजय जाधव देवराव महेंद्र नामदेव जाधव प्रकाश राठोड तुकाराम चव्हाण थावरा राठोड संजय पवार सुजित चव्हाण इंदर राठोड बलदेव जाधव हेमराज जाधव जानूसिंग चव्हाण अश्विन लोणकर संजय राठोड रामधन चव्हाण दिनेश पाटील शेषराव पवार सुधाकर धनु राठोड अशोक राठोड सुनील राठोड यादी कार्यकर्ते उपस्थित होते…

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *