ताज्या घडामोडी

महागांव / तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा साई (ई) ला विस्तार अधिकारी श्री.वाढवे मॅडम यांची भेट 

महागांव / तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा साई (ई) ला विस्तार अधिकारी श्री.वाढवे मॅडम यांची भेट

 

 

यवतमाळ विशेष प्रतिनिधी गोपाल एच राठोड.

 

 

 

दिनांक 7 एप्रिल 2025 वार सोमवार रोजी श्रीमती वाढावे मॅडम (विस्तार अधिकारी शिक्षण प स महागाव) तसेच श्री. दशरथ सूर्यवंशी सर (केंद्रप्रमुख काळी दौलत) यांनी वार्षिक तपासणी करीता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा साई (ई) ला भेट दिली. शाळेतील विद्यार्थी तसेच मुख्याध्यापक व शिक्षकांनी त्याचे स्वागत केले. शाळेचा परिसर , नावीन्यपूर्ण उपक्रम, शालेय पोषण आहार वेवस्थपण, शाळेतील शौच्यालय तसेच शाळेतील इतर उपलब्ध सुविधा त्यांना दाखवण्यात आल्या. त्यानंतर मॅडमनी सर्व वर्गात जाऊन विद्यार्थी उपस्थिती, गुणवत्ता तसेच निपुण महाराष्ट्र याची पाहणी केली. कार्यालय जाऊन त्यांनी संपूर्ण शाळेतील दस्तेवाज , वर्ग स्तरावरील रेकॉर्ड व PAT च्या पेपर्स ची पाहणी केली. त्यांना अपेक्षित असलेल्या गुणवत्ता पूर्ण बाबीचे शिक्षकानं मार्गदर्शन केले. शेवटी संपूर्ण शाळेबद्दल समाधान वेक्त करून निरोप घेतला.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *