किनवट माहूर तालुक्यामधील राहिलेली पोलीस पाटील भरती पूर्ण करावी पिंटू पाटील वायफनी कर.
नांदेड प्रतिनिधी :
किनवट माहूर तालुक्यामध्ये पंधरा वर्षापासून रिक्त असलेले पोलीस पाटील पद ही बऱ्याचशा गावामध्ये रिक्त आहे असे आशयाचे निवेदन पिंटू पाटील यांनी जिल्हाधिकारी साहेब यांना दिनांक रोजी 19रोजी राहुल कर्डिले साहेब यांना दिले आहे सदर निवेदनामध्ये त्यांनी अशी मागणी केली आहे की किनवट माहूर मध्ये पंधरा वर्षापासून पोलीस पाटलाचे पद रिक्त असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टींना अडचण येत आहे गावामध्ये तंटा अवैध रे ती बरेचसे असे उद्योग चालू असताना कोणाचेही निर्बंध त्याच्यावर नाही त्यामुळे पोलीस पाटील पदयाची रिक्त असलेल्या जागा त्वरित प् काढून मंजूर कराव्या व पेसा अंतर्गत बरेचशे गाव असल्यामुळे सुद्धा मागील जी भरती झाली त्या भरतीमध्ये बरेचशे गावाचे नावे नसल्यामुळे त्यांची पोलीस पाटलाची भरती राहिली होती ती भरती पूर्ण करावी अशी अशी निवेदन जिल्हाधिकारी साहेब यांना दिनांक 19 रोजी देण्यात आले आहे