शेतकऱ्यांच्या. समक्ष्या लवकरच. पूर्ण होणार खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा इशारा
यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर महागांव
गेल्या अनेक दिवसापासून मतदार संघातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी संदर्भात पाठपुरावा करत आहेत._
हिंगोली लोकसभा मतदारसंघाला आष्टीकर साहेबांच्या रूपात लाभलेल्या कर्तृत्ववान नेतृत्वामुळे हिंगोली जिल्ह्याचा 25% पीकविमा अग्रीम चा (2024) मार्ग मोकळा झालेला आहे,_
_हिंगोली जिल्ह्यात सत्तेमध्ये सहभागी असलेल्या काही स्टंटबाज कर्तृत्वहीन नेत्यांमुळे गतवर्षीचा पिकविमा (2023) हा वापस गेला होता, शेतकऱ्यांची बाजू सरकार दरबारी प्रशासनामार्फत मांडण्यामध्ये स्पेशल अपयशी ठरलेल्या या स्टंटबाज नेत्यांनी स्वतःचा स्वार्थ साधत शेतकऱ्यांचा कंपनीकडील लाखो कोटी रुपयांचा हक्काचा पीक विम्याचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यात पाडण्याऐवजी स्वतःच्या खात्यामध्ये घेण्यातच धन्यता मानली व शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आणि आज चार दोन रुपय वाटतं स्टंटबाजी करत जनतेची दिशाभूल करत सुटलेत._
_आदरणीय खासदार आष्टीकर साहेब यांनी अतिवृष्टीच्या काळामध्ये थेट बांधावर जात शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या,