उमरखेड सावळेश्वर येथे बौद्ध ऊ पासकां सत्कार संपन्न.
यवतमाळ जिल्ह्यातील चापरडा येथै डाॅ अशोक कांबळे यांनी 40 एकर मध्य बौद्ध वीहार बांधले ते पाहण्याकरीता सावळेश्वर ता ऊमरखेड येथील 65 बोध्द उपासक गेले आसता त्याचा सत्कार बौद्ध वीहार समीती च्या वतीने नुकतेच संपन्न झाला. जाण्याकरिता प्रवृत्त केले त्या लोकांचे सत्कार करण्यात आले शाल देऊन या कार्यक्रमाकरिता कार्यक्रमाचे अध्यक्ष तात्या राव हनवते उमरखेड हे होते तर प्रमुख पाहुणे अंबादास धुळे उमरखेड रामराव गायकवाड मिलिंद चीकाटे कैलास घुगरे संतोष रणवीर शिवाजी काळबांडे यांच्यासह मोठ्याप्रमाणात बौद्ध उपासक उपासीका हजर होते.




