यवतमाळ / खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा उमरखेड महागांव तालुक्यात पूरग्रस्त भागामध्ये आज दौरा.

प्रेस रिपोर्टर एस के शब्बीर महागांव
हिंगोली लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार सन्माननीय श्री नागेश पाटील अष्टीकर साहेब आज दि. ६/९/२०२४रोजी नागेश पाटील आष्टीकर यांचा उमरखेड व महागाव तालुक्यात पूरग्रस्त भागाच्या दौरा साठी काढलेला वेळ पुढीलप्रमाणे
आज सकाळी 11 वाजता चिखली वन तालुका उमरखेड.
दुपारी 12 वाजता कोर्टा तालुका उमरखेड.
दुपारी 1 वाजता दराटी तालुका उमरखेड.
दुपारी 3 वाजता भांब तालुका महागांव .
दुपारी 4वाजता घारेगाव तालुका महागांव.
5 वाजता थार तालुका महागांव.
याप्रमाणे दौरा आयोजित करण्यात आलेले आहे तरी महाविकास आघाडीचे सर्व नेते व कार्यकर्ते मंडळीनि व गावकरी नागरिक शेतकरी यांनी दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे.




