महागांव तालुक्यातील जणूना येथील रहिवाशी राजू यशवंत खिल्लारे यांचे आज अल्प आजाराने निधन.
प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव
जनुना गावातील ज्येष्ठ नागरिक संस्था स्वरूपी शिक्षक नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे शाळेचे विद्यार्थी ट्युशन क्लासेस त्यांची कामगिरी होती बांधकाम राजीव यशवंत खिल्लारे यांचे अल्प आजाराने काल हैदराबाद येथे निधन झाले . सुस्वभावी व्यक्तिमत्व असलेले राजीव यशवंत खिलारे त्यांचे मूळ गाव जनुना येथे रहिवासी होते बऱ्याच वर्षा पासून .गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते .त्यांना नांदेड येथे उपचार करिता नेण्यात आले होते . दरम्यान त्यांनी नांदेड येथून हैदराबाद रेफर केले राजू खिलारे यांनी अखेरचा अंतिम श्वास हैदराबाद येथे घेतला .त्यांच्या पश्चात एक मुलगा एक पत्नी लहानभाऊ ,वहिनी पत्नी असा छोटासा परिवार होता त्यांच्या संस्थेचा कार्यक्रम त्यांच्या राहत्या गावी जनुना येथे ठेवण्यात आला