राजकारण

महागाव / विश्राम गृह येथे राष्टवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)गटाची आढावा बैठक संपन्न.

 

जिल्हा संपादक एस के शब्बीर महागाव

 

आज दिनांक ८/७/२०२४रोजी शासकिय विश्रामगृह महागाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची कार्यरकारीणी मीटिगं आयोजीत करण्यात आली होती यावेळी नवनियुक्त ऊमरखेड विधानसभा अध्यक्ष राजुभैय्या जयस्वाल व प्रदेश सरचीटणीस प्रदीप देवसरकर यांचा सत्कार करण्यात आला येणारी विधानसभा राष्ट्रवादी गटाला मीळावी या करीता महाविकास आघाडीकडे जोरदार प्रयन्त करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले तसेच तालुक्यातील विज वितरण, रस्ते, व ईतर सर्वच बाबतीत समस्या प्रचंड निर्माण झाल्या आसुन युती सरकारचे लोकप्रतीनीधी सपशेल अपयशी ठरल्यामुळे समस्या निवारणासाठी सर्व जनतेला सोबत घेऊन जनादोलनं येत्या काळात ऊभे करण्याचे नियोजन करण्यात आले आसुन गुजं ते महागाव राष्टीय मार्ग आतिशय दयनिय आवस्था झाल्यामुळें जनतेला प्रचंड यातना सोसाव्या लागत आसल्याने येत्या पंधरा दिवसात चक्काजाम आंदोलन करण्याचे ठरले व तसे लेखी निवेदन तहसीलदार यांचे मार्फत जील्हाधीकारी यवतमाळ यांना देण्यात आले यावेळी राष्टीय किसान मोर्चा तालुकाध्यक्ष प्रमोद जाधव यांनी सुध्दा पांठिबा जाहीर केला या प्रसंगी साहेबराव कदम माजी जी प सदस्य, भाऊराव चौधरी, बाबुभाई मुत्कार भाई आबासाहेब देशमुख, साहेबराव खंदारे, उपाध्यक्ष विनोद शिदे आत्माराम गांवडे विशाल पवार बालाजी सुशील राउत शहराध्यक्ष स्वप्नील आडकिने व ईतर आनेक कार्यकर्ते ऊपसस्थीत होते

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *