भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडच्या वतीने थेरडी येथे शाखा समिती स्थापन.
भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडच्या वतीने थेरडी ( वन ) येथे शाखा समिती स्थापन करण्यात आली या वेळी जिल्हाध्यक्ष अनुप शेखावत तालुका अध्यक्ष विद्यार्थी संघटना *दिंगाबर ब्रम्हटेके परमेश्वर मिराशे , रोशन मुडे यांच्या हस्ते नियुक्त्या करण्यात आल्या.
शाखा प्रमुख –
राघो दगडू चांदोरे
शाखा उपाध्यक्ष –
मारोती भाऊराव लांडगे
शाखा सचिव –
विलास सदाशिव अंबोरे
शाखा संघटक –
रामदास दगडू माहुरे
शाखा सरचिटणीस –
बालाजी संतोष अंबोरे
शाखा समन्वयक –
मनोहर तुकाराम बोराडवार
शाखा सरचिटणीस –
आकाश बळीराम कानिंदे
वरील नियुक्त सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या
यावेळी उपस्थिती अनुप शेखावत
जिल्हाध्यक्ष भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेड यवतमाळ
उमरखेड तालुका प्रतिनिधी – संजय काळे