महागांव / फुलसावंगी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेत गणवेश वाटप
महागांव तालुक्यातील फुलसावंगी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दु शाळेत गणवेश वाटप करण्यात आले समग्र शिक्षा अभियाना शालेय विद्यार्थी मोफत गणवेश योजनेअंतर्गत सर्व मुली व बी पी एल धारक मुलांना सण २०२३,२४ चे मोफत गणवेश वाटप करण्यात आले.
यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अनिस शेख व उपअध्यक्ष सै, आयुब, व सदस्य बाबूखान पठाण,नवशेर खान,आयाज नवाब,रहेमान खान,शेख जमान,समीर नवाब,मोहसीन खान,शेख मुनिर,शेख अन्सार,शेख नसीम,शेख राजीक, व जाकीर हुसैन(उच्च श्रणी मुख्याध्यापक) मिर्झा सोहेल हसन शिक्षक, मो,साजीद,जावेद खान पठाण,मोहसीन पटेल,यासीन शेख,मजर, नवाब,इम्रान खान,मोहसीन अहेमद,शिक्षिका, बिलकीस अंजुम,यासमीन बानो उपस्थित होते.
महागाव विशेष प्रतिनिधी