यवतमाळ न्यूज / जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षाचा राजीनामा,
महाराष्ट्र चीफ – एस. के. चांद
अनागोंदी कारभारामुळे बुडती कडे पावल टाकणाऱ्या जिल्हा बँकेला वाचवण्यासाठी तात्काळ प्रशासक नेमा अशी मागणी जन आंदोलन आधार संघर्ष समिती अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली होती जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँक कर्ज देऊ शकली नाही कर्ज घेण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांना वेळेवरच सावकाराकडे जावे लागले
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाने स्वार्थापायी घेतलेले आणेक निर्णया मुळे बँक डबघाईस आली
असून दिवाळ खोरीच्या उंबरवठ्यावर उभी असलेली शेतकऱ्यांची हक्काची बँक वाचवणे गरजेचे आहे जिल्हा बँकेला तात्काळ प्रशासक नेमा अशी 20 ऑगस्टला मागणी केली होती आज ऐक ऑगस्ट रोजी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला शेतकऱ्यांच्या बँकेवर जोपर्यंत प्रशासक बसणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील
हे जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे पहिले यश आहे जगदीश नरवाडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले
जगदीश नरवाडे संस्थापक अध्यक्ष
जन आंदोलन आधार संघर्ष समिती