मा.पोलीस अधीक्षक सा.महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग नागपूर यांनी म.पो.केंद्र उमरखेड जि. यवतमाळ येथे आकस्मित भेट.
मुख्य संपादक / एस के चांद यांची बातमी
आज दिनांक 30.11.2022 रोजी मा. पोलीस अधीक्षक सा. महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग नागपूर यांनी म. पो. केंद्र उमरखेड जि. यवतमाळ येथे आकस्मित भेट दिली व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा दरबार घेतला त्यामध्ये कर्तव्या दरम्यान येणारे अडीअडचणी बाबत विचारपूस करून मोटार वाहन कायद्याचे केसेस करताना स्वतः चे सुरक्षितेची व आपल्या जीवाची काळजी घेऊन करावे तसेच आपसात वाद ठेऊ नये, महामार्ग पोलीस संधर्भात कोणत्याही प्रकारची तक्रारी होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच महामार्गांवर अपघात झाल्यास तात्काळ जखमीना मदत करावी व लगेच कोणत्या करणा मुळे अपघात झाला यांचे गांभीर्याने दाखल घेऊन उपाय योजना त्वरित करावे, म पो केंद्र हद्दीतील ब्लॅक स्पॉट वर उपाय योजना करावे, आवश्यक असल्यास पत्रव्यहार करावे, जास्तीत जास्त प्रबोधन घ्यावे, अडवड्यात कमीत कमी दोन शाळेला भेटी देऊन मोटार वाहन कायदया चे नियमाचे पालन भ करणे बाबत मार्गदर्शन करण्या बाबत सूचना दिल्या, परिसरा
ची पाहणी केली आहे….. दरबार व हितगुज कार्यक्रम घेण्यात
आला. 03अधिकारी व 15 पोलीस अंमलदार उपस्थितीत होते.
प्रेम दास आड़े
प्रभारी अधि.
म पो केन्द्र उमरखेड
पो उप नि आड़े, पो उप नि नाजिम शेख,पाउप नि खडसे,स,पो नि मधुकर राठौड़ व कर्मचारी उपस्थित होते.