यवतमाळ/ महागांव बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाअध्यक्ष. मा. श्रीकांत दादा ओहोळ यांची विश्राम गृह येथे बैठक
यवतमाळ/ एस के शब्बीर यांची बातमी
आज विश्रामगृह महागाव येथे प्रदेशाध्यक्ष मा. श्रीकांत दादा ओहोळ सर यांनी जनसंवाद यात्रेत.आज बहुजन क्रांती मोर्चा महागाव तालुकाअंतर्गत कार्यकर्त्यांशी या बैठकीत चर्चेमध्ये बोलताना दिसून आले.या कार्यक्रमाला. बहुजन क्रांती मोर्चा तालुका संयोजक किशोर नगारे सर. संजय बनसोडे. राहुल गायकवाड. विनोद बनसोडे. समाधान पंडागळे. सलीम शेख. संतोष ढगे रमेश कावळे. शंकर भगत. व पत्रकार परिषद हजर होते