पुसद/ महागांव वनपरिक्षेत्रात अधिकारी यांची वन्यजीवन सप्ताह. दि.१/ ते ७ पर्यंत मोहीम
प्रतिनिधी /एस.के शब्बीर.महागांव
पुसद वन विभाग अंतर्गत महागाव वन क्षेत्रातील महागाव तालुक्यातील मोजे करंजखेड व जनुना प्रार्थमिक शाळा जनुना येथे दिनांक 6 ऑक्टोंबर गुरुवार रोजी वन्य जीवन सप्ताह निमित्त वनपरिक्षेत्रात प्राण्याविषयी व वृक्ष झाडाचे ऑक्सिजन मनुष्यासाठी व पशु पक्षी व प्राण्यांसह जगण्यासाठी जीवन रेखा आहे. प्राण्याचे असतील टिकवण्यासाठी निसर्गातील अन्नसाखळी चिखली पाहिजे सृष्टीचे सौंदर्य जोपासले पाहिजे याविषयी वन संख्या व वन्य जीवाचे संवर्धन प्रत्येक भारतीय नागरिकांनी केले पाहिजे असे वनरक्षक कर्मचारी भांब बीट चे डी. टी. धुळे यांनी जनुना प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनि. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला वन क्षेत्र महागाव अधिकारी मुनेश्वर साहेब यांच्या मार्गदर्शनात दिनांक १ ऑक्टोंबर ते 7 ऑक्टोबर पर्यंत मोहीम उपस्थित वनरक्षक करंजखेड बीट कु. घिमेकर मॅडम. पि. पि. अंभोरे वनरक्षक बिट. दगडथर.या वनरक्षक कर्मचाऱ्यांनी साप्ताहिक मोहीम मध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी ची वन्य प्राणी विषयी व धडा विषयी माहिती दिली