यवतमाळ/महागांव मान्यवराच्या उपस्थित आई बनाबाई भगत यांचा प्रथम समृद्धी दिन कार्यक्रम संपन्न
महागांव /एस.के.शब्बीर यांची बातमी
लोकमत तालुका प्रतिनिधी. श्री संजय भाऊ भगत यांच्या आई बनाबाई भगत आज दिनांक ४ ऑक्टोंबर मंगळवार रोजी महागाव येथे श्रद्धांजली चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाप्रसंगी लोकमतचे तालुका प्रतिनिधी संजय भाऊ भगत यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान. सुखदेव येरेकर सेवानिवृत्त डेप्युटी डायरेक्टर नांदेड, व 361राष्ट्रीय महामार्गावर नवीन पेट्रोल पंपाचे संचालक श्री.तथागत कावळे, पत्रकार सामाजिक कार्यकर्ते.नंदकुमार कावळे या मान्यवरांना श्री संजय भाऊ भगत यांनी तथागत गौतम बुद्धाची मूर्ती देण्यात आली.
आई बनाबाई भगत यांच्या प्रथम समृद्धी दिनानिमित्त या कार्यक्रमाला उपस्थित
भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री नितीन जी भुतडा साहेब. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या वनमाला ताई राठोड नगरपंचायत महागाव नगराध्यक्ष, सौ.करुणाताई शिरबिडे. सुरेश नरवाडे पाटील उपनगराध्यक्ष, गजानन साबळे बांधकाम सभापती, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष महेंद्र कावळे, ठाणेदार संजय खंडारे ,देविदास पाटील, तालुक्यातील बहुतांश पत्रकार राजकारणी अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.
भन्ते जी यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.या प्रसंगी कार्यक्रमाला मोठ्या संख्ये त महिला पुरुष उपस्थित होते.