उमरखेड/कोपरा येथे वानखेडे परिवारास आ.नामदेवराव ससाने यांनी दिली सांत्वन पर भेट
उमरखेड/ सुभाष वाघाडे यांची बातमी
उमरखेड तालुक्यातील कोपरा( बु) येथे उमरखेड व महागाव विधानसभेचे आमदार श्री नामदेवराव ससाने साहेब यांनी कोपरा येथील माजी सरपंच श्री दादाराव वानखेडे यांना मातृषोक झाल्यामुळे घरी जाऊन भेट दिली त्यावेळी श्री बळवंतराव नाईक श्रीधरराव पाटील देवसरकर ब्राह्मणगाव येथील सरपंच श्री परमात्मा गरुडे पत्रकार श्री विजय रावजी कदम ् श्री सुधाकरराव वानखेडे सर श्री सुनील वानखेडे सर उपस्थित होते