ताज्या घडामोडी

महागाव तालुक्यातील कोनदरी जि.प.शाळेत १६०विद्यार्थ्यांचे शिक्षण गेल्या १० वर्षा पासून काळया पाण्यावर

महागाव तालुक्यातील कोनदरी जि.प.शाळेत १६०विद्यार्थ्यांचे शिक्षण गेल्या १० वर्षा पासून काळया पाण्यावर

प्रतिनिधी/ एस के शब्बीर महागांव

 

कोणदरी शाळेत वर्ग १ते वर्ग ५ वि प्रयत्न शिक्षणासाठी उपलब्ध असलेल्या शाळेत पटसंख्या १६० चे जवळ पास विद्यार्थी विद्यार्थिनीचे संख्या असुन केवळ शिक्षक २ नच असल्याने पुढील येणाऱ्या काळात १ शिक्षकाची कोणदरी शाळेवर भर टाकून मुलांच्या भविष्यात विद्यार्थी विद्यार्थिनींना च्या पालकांना कोणदरी शाळेचा प्रश्न आणि त्या१६० विद्यार्थी विद्यार्थींनीचा पडलाआहे१६० विद्यार्थ्यांसाठी ४ शिक्षकाची कोणदरी शाळेवर भर देवावी तरच १६० विद्यार्थ्यांपैकी पुढील येणाऱ्या काळात काही विद्यार्थी विद्यार्थिनीचे भविष्य उज्वल होतील असे विद्यार्थ्यांचे पालकांनी बोलताना सांगितले.केंद्र शासन म्हणतो की बेटी पढाव बेटी बचाव भारत देशात प्रत्येक शाळेवर बोर्ड लावून फ्लॅश मारणारी शाळा कोणदरी विद्यार्थ्यांच्या पालकांना दिसून येत आहे

 

 

भारत देश कोठलया कुठे जग प्रगती करत असून कोनदरी हया गावाला कोणीच वाली नेते आज प्रयत्न करीत नसल्याने कोणतीही लोकप्रतिनिधी आमदार खासदार कोणदरी गावाच्या १६० विद्यार्थ्यांसाठी दखल घेऊन भेटला नसल्याचेच दिसुन येत आहे. गटविकास अधिकारी गटशिक्षण अधिकारी यांनी विशेष बाब लक्षात घेऊन तात्काळ शिक्षक अतिरिक्त २शिक्षक आधिक देण्याची कार्यवाही करुण कोनदरी पं समिती महागाव यांनी लक्ष केंद्रित करावे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *