प्रतिनिधी/ एस के शब्बीर महागांव
महागाव तालुक्यातील गुंज गाव काळी दौ.महागाव वनविभागा अंतर्गत हे गाव येत असुन मौजे गुंज येथ वन्य प्रणी वानरसेनानी गुंज शिवारात शेकर्याच्या पिकाची नुकसान करत असल्याने शेतकरी त्यांचे शेतातून या वानरसेनेला हाकलून लावल्यास ही वानरसेना आता सरळ गुंज गावात शिरून प्रवेश केला आहे अनेकांच्या घराच्या धुमाकूळ घालत टिनपत्रावर नाचुन-नाचुन धिंगाणा घालत टिनपत्राचे नुकसान करूत याच वानरा च्या टोळ्यानी धुमाकुळ घालुन कष्टकरी कामकरी शेतकर्यांना सकाळची झोप सुध्दा सुखाने लागत नसल्याने या वानरानी झोप उडवत शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना हा त्रास होत आहे. यातले काही वानर पिसाळलेले असुन गुंज गावातील एकट्या महीलांना हे वानर धावत असल्याने गावातील नागरिक भयभित झाले आहे. याच विषया अनुसरून या वानराची व्यवस्था करन्यासाठी वन विभाग कार्यालय काळी दौ.येथे दि.25/08/2022 रोजी गुंज गावातील वानरापासुन त्रस्त नागरिकांनी निवेदनवर सह्या करून या वानर टोळ्यांची
या वानरसेनची व्यवस्था पाहुण वनविभागाने या वानरसेनेची व्यवस्था कुठेतरी ज़गलात करावी अशी गुंज वाशीयांची मागणी केली आहे.