ताज्या घडामोडी

अत्याचार भ्रष्टाचार विरोधी अभियान तर्फे खतीब अब्दुल सोहेल यांना 2022 चा समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित

अत्याचार भ्रष्टाचार विरोधी अभियान तर्फे खतीब अब्दुल सोहेल यांना 2022 चा समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित

 

नांदेड अर्धापूर / एस के चांद यांची बातमी

 

महाराष्ट्रात मागितले 20 वर्षापासून भ्रष्टाचार निर्मुलन अभियान महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद साबेर साहेब यांची संघटना लोकणाची समस्या साठी गेले 20 वर्षा पासून जनतेचे हक्का साठी लढण्यासाठी मैदानात काम करत आहे उदाहरण समाजाच्या न्याय हक्का साठी सरकारी /निमसरकारी/शैक्षणिक/संस्कृती/आर टी ओ /व आदी शासकीय कार्यालया मध्ये शासन फिस भरून जनतेचे काम करून तसेच अत्याचार भ्रष्टाचार निर्मुलन विरोधी अभियान या संघटने द्वारा रिक्षा संघटना चालवणे अत्याचात भ्रष्टाचार विरोधी अभियान या संघटनेच्या सभासद नोंदणी करणे भ्रष्टाचार चे खिलाफ लाडने ,खतीब अब्दुल सोहेल यांचे सामाजिक क्षेत्रात काम बघून अत्याचार भ्रष्टाचार विरोधी अभियान महाराष्ट्र यांच्या तर्फे सोहेल समाज भूषण महाराष्ट्र अध्यक्ष सय्यद साबेर यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन समाणित

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *