महागाव / फुलसावंगी ईद-उल अजहा ची नमाज मुस्लिम बांधवांनी मस्जिद मध्ये अदा केली.
प्रतिनिधी/ एस. के.शब्बीर
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यामध्ये सतत तीन दिवसापासून पावसाने हजेरी लावली असता आज दि.10/7/2022 रोजी पावसामुळे. ईद-उल अजहा ची नमाज मुस्लिम समाजांनी मस्जिद मध्ये अदा केली व एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. महागाव तालुका अंतर्गत येत असलेले फुलसावंगी गावचे थानेदार विलास चव्हाण साहेब यांच्या उपस्थित मस्जिद मध्ये नमाज शांततेत पार पडली ठाणेदार सह बालाजी मार्कड. शंकर धोत्रे. संदीप चव्हाण. लहू पवार. गजानन तरटे. अमोल पाईकराव. अमोल भगत. यांच्या उपस्थित मुस्लिम समाजाचा सण उत्कृष्ट शांततेत पार पडला