खतीब अब्दुल सोहेल यांना दिले विभागीय आयुक्त साहेब यांनी दिले आश्वासन
अर्धापुर/प्रतिनिधी
दि28/05/2022 रोजी मा विभागीय आयुक्त साहेब यांच्या कार्यालयात एक निवेदन दिले होते तो आज रोजी ना विभागीय आयुक्त साहेब यांनी सोहेल यांना आश्वासन दिले की काही दिवसात हा अर्जाच्या निकाल काळेल अर्धपुरात दिनांक :31.12.2021 रोजी नगर पंचायत ची जागा मधुन विना परवानगीने मधुकर अरून डिघे पाटील व्यवसाय: य:ब्लिडींग मटेरियल सप्लायर राहणार आनंदनगर,नांदेड यांचे वाहन क्र.MH-26-BE-4100 वाहन नाव(हैवा) अंदाजे रात्री 8 च्या सुमारास ही गाडी आणि एक JCB दोन्ही नगरपंचायत अर्धापूर च्या जागेमध्ये अवैध उत्खनन करत होते. यांना कायदयाची काहीच भिती राहिलेली नाही आणि अवैध रितीने उत्खनन करणे हे एक गंभीर गुन्हा आहे. जर यांच्या वर आपण कार्यवाही न केल्यास यांचा मनोबल वाढुन ते पुन्हा असेच गुन्हा करण्याची शक्यता आहे. मी तहसिलदार,अर्धापूर व उपविभागीय अधिकारी,नांदेड यांना फोन करून संबंधीत प्रकरणाची माहिती दिली त्यावरून तहसील कार्यालयाच्या मंडळ अधिकारी श्री शफीओद्दीन साहेब हे तहसिल कार्यालयाचे वाहन घेऊन आमच्याकडे आले आणि आम्ही धरलेली गाडी घेऊन तहसिल कार्यालयाकडे निघाले आणि यांच्या पाठी माघे मी माजी गाडी घेऊन निघालो पाण्याच्या टाकी जवळ मधुकर अरून डिघे पाटील यांनी अर्धापूर पोलीस स्टेशनचे 3 कर्मचारी घेऊन आले व वहानच्या समोर येऊन गाडी अडविले, त्या गाडीमध्ये बसविलेले अर्धापूरचे मंडळ अधिकारी यांना खाली उतरविले. मधुकर अरून डिघे पाटील यांनी मंडळ अधिकारी यांना विचारले की, तु माझी गाडी का धरली, तु दारू पिऊन आहेस, मधुकर अरून डिघे पाटील मला सांगितले की तु कौन आहेस आणि अर्धापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी माझा विडीओं काढु लागले. मधुकर अरून डिघे पाटील यांनी पुन्हा एकदा मला विचारले की तु कौन आहेस आणि माझी गाडी का थांबविली. त्या वाहनमध्ये फक्त एक माणुस होता ते वाहन चालक होता. अरून डिघे पाटील यांनी वाहन चालकास सांगितले की, चल गाडी घे समोर, मी त्यांना सांगितले की, कोठेही जायाचे नाही तहसिल कार्यालयामध्ये गाडी घे, मला सांगितले की, तु कोठे राहतो, आणि कोठे जातो मला माहिती आहे, तसेच तु नांदेड ला सुध्दा येतो मला माहित आहे, तुज्या अंगावर मी गाडी टाकतो आणि तुझा अपघात झाला म्हणुन सांगतो. अशी मला जिवे मारण्याची धमकी दिली होती,