यवतमाळ/महागांव शहरामध्ये ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ३० करोड रुपयाचे टेंडर गेले पाण्यात
प्रतिनिधी/ एस के शब्बीर महागांव
महागांव ते फुलसांवगी रोड बांधकाम साठी ३० करोड रुपया चे टेंडर. ठेकेदार व बांधकाम अभियंता यांचे डोळे बंद करुन रोड बांधकाम पूर्ण केल्याचा आरोप जनतेसमोर उघडकीस शिवाजी महाराज चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भरवाडे कॉम्प्लेक्स मार्केट लाईन समोर दोन्ही बाजूने साचले पाण्याचे ढव रोड बांधकामाची लेव्हल न काढता महागाव तालुक्यातील येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अतोनात त्रास भोगावा दिसून येत आहे.
असे मार्केट लाईन मध्ये पत्रकार बांधवांना दाखवली आपली रोड बांधकाम साठी प्रतिक्रिया जनतेचा त्रास बघून. tv9maza लाइव चैनल चे. एस के शब्बीर यांना मार्केटमधील काही दुकान मालकांनी व नागरिकांनी झालेल्या निकृष्ट बांधकाम पूर्ण केलेल्या ठेकेदार व ठेकेदाराला वाचवणाऱ्या प्रिया पुजारी यांना निलंबित करून चिद्दरवार ठेकेदार यांना काळ्या यादीत टाका असा प्रश्न जनतेने केला व मार्केट लाईन फुलसावंगी रोडवर साचलेल्या पाण्याच्या त्रासापासून महागाव तालुक्यातील मोठी बाजारपेठ असून येणाऱ्या-जाणाऱ्या जनतेला असे निकृष्ट बांधकाम साठी मुक्त करण्यात यावे.