महागांव प्रतिनिधी /
महागाव तालुक्यातील गुंज येथे प्रभूदेव ट्रेडर्स भुसार गोदामाला आग या आगीत 2000 पोती हळद जळून खाक ही आग रात्रीच्या वेळा दोन वाजताच्या सुमारास लागली असून अग्निशामक दल पुसद उमरखेड माहूर इथून प्रभूदेव ट्रेडर्स गोदामाला लागली आज विजवण्यासाठी रात्रीच्या तीन वाजता पासून प्रयत्न करीत आहे या आगीत सुमारे 10 ते 12 कोटी रुपयांचे नुकसान झाले असून प्रभूदेव स्टेटस मालकाच्या डोक्याला ताण