नांदेड /हादगाव बाभळी येथे नांदेड जिल्ह्याच्या रणरागिनी सिंधुताई वासमवार बेरोजगारासाठी धडकणार
महाराष्ट्र मेंबर /एस के शब्बीर यांची रिपोर्ट
हदगाव तालुक्यातील मौजे बाभळी येथे बेरोजगारासाठी गोरमेंट च्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत परंतु सर्वसाधारण गरीब लोकांना माहीत नसतात त्याअनुषंगाने नांदेडचे एरिया मॅनेजर वासमवार ताई हे सुशिक्षित बेरोजगारांना सर्वसामान्य जनतेला माहिती देण्यासाठी उद्या 23/४/२०२२ सायंकाळी ७.३० वाजता बाभळी गावांमध्ये मार्गदर्शन करणार आहेत गोरमेंट च्या सुविधा व योजना ची माहिती देणार आहेत त्या म्हणजे आपल्या नांदेड जिल्ह्याच्या रणरागिनी सिंधुताई वासमवार हे आपल्या बाभळी गावांमध्ये यांचे आगमन अतिशय जल्लोषात होणार आहे तरी सर्व गोर गरीब बेरोजगार तरुणांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा. बालाजी पाटील शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष तथा पत्रकार या कार्यक्रमाचे आयोजन. शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव शिंदे पाटील उचे गावकर. यांच्या अध्यक्षतेखाली. व शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष. शिवाजी राव वानखेडे स्वतंत्र भारत पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रल्हाद पाटील हडसणी कर यांची उपस्थिती होणार आहे