महागांव /संजय चिंतामणी यांना महाराष्ट्र न्यूज १० च्या वतीने राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी / एस के शब्बीर
राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार पत्राव्दारे संजय चिंतामणी यांना सन्मानित केले आपण आजपर्यंत केलेले सामाजिक कार्य व संपूर्ण सेवेत राष्ट्रसेवा करण्यासाठी दिलेले अमुल्य व अनमोल असे योगदान उल्लेखनिय दिले आहे . याकरिता आपल्या या कामाची दखल घेत महाराष्ट्र न्यूज १० च्या वतीने राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन संजय चिंतामणी यांना गौरविण्यात आले आहे.त्यानिमित्ताने समाज सेवक आणि भाजपा पदाधिकारी संजय चिंतामणी यांचा राज्यस्तरीय समाजरत्न २२ साठी पुरस्कार राज्यपाल श्री कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार होणार आहे त्यानिमित्ताने संजय चिंतामणी यांना अभिनंदन करताना. उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने साहेब. महागाव चे तहसीलदार विशम्भर राणे साहेब.भाजपा उपनगराध्यक्ष श्री सुरेश पाटील. भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी विलास शेंबे. बाळकडू विदर्भ प्रमुख मनोज सुरोशे. यांनी संजय चिंतामणी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.