उमरखेड / आमदार ससाने व नितीन भुतडा यांनी मार्ग निधी C R F मधून ११ कोटी रु.प्रस्तावित पुलाच्या कामाचे केले भूमिपूजन
तालुका प्रतिनिधी/ तुळशीराम वाघाडे
आमदार ससाने आज पुसद उमरखेड़ ढाणकी कुरळी मार्गावर प्रस्तावित पुलांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले . सदर कामासाठी केंद्रीय मंत्री ना . नितिनजी गडकरी यांची मोलाची साथ मिळाली ज्यामुळे केंद्रीय मार्ग निधि CRF मधून जवळपास 11 कोटी रूपयांचे हे काम शक्य झाले . पावसाळ्यात या अरुंद पुलाने 3 बळी घेतले होते , आता हा पुल मोठा होणार असल्याने पावसाळ्यात रहदारिस होणारा त्रास कमी होणार आहे . यावेळी आ . नामदेवराव ससाने , भाजपा जिल्हाध्यक्ष नितिनभाऊ भुतड़ा , अजय जी बेदरकर.महेशजी काळेश्वरकर , सुदर्शन रावते , अनिल माने.संजय भंडारे , श्रीधर देवसरकर , सुदर्शन ठाकरे , शिवा कलोसे.अतुल खंदारे , दिनेश आत्राम. शेवंतराव गायकवाड. पुंडलिक कुबडे. रमेश पुरी.गणेश खंदारे. श्याम लांडे.राहुल बोके.माधव जाधव.योगेश ठाकूर.गौरीशंकर वैद्य. आकाश घमे.आदी भाजपा कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते होते .