महागांव/ करंजी येथे हनुमान जयंती केली साजरी
प्रतिनिधी / एम के तळणकर
हनुमान जयंती भाविक भक्तांसाठी शनिवार दिवस मंगल मय असतो त्याच कारणांनी एक हात मदतीचा म्हणून कैलास परलाद राठोड यांनी मंदिराची पूर्णपणे कलरिंग करून त्यांनी सजविले पूर्ण मंदिर व सर्व गावकऱ्यांसाठी महाप्रसादचे दिले जेवण दुष्काळी परिस्थिती दोन वर्षांपासून कोरोणा मुळे कुणालाही दर्शन घेता आले नाही आज दि.१६/ मार्च रोजी करंजी येथे हनुमान जयंती सर्व मित्र मंडळ यांनी जयंती केली साजरी शासनाने सर्व निर्बंध उठविले यामुळे हनुमान जयंती उत्सव सन केला आनंदाने करंजी येथे साजरा हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम कैलास प्रल्हाद राठोड यांनी स्वतःच्या खर्चातून दिला व करंजी मित्र मंडळांनी कैलास राठोड यांना हात भार देऊन आजचा मंगलमय रोजी सर्व भाविक भक्तांनि हनुमान मंदिर यांची पूजा करून सर्वांनी केले दर्शन या कार्यक्रमाला हनुमान मंडळाचे कार्यकर्ते. शंकर पाचकोर. प्रवीण सुरोशे . गजानन तळणकर. रवी सोळंके. बंटी काळे. आकाश काळे. मनोज काळे. अमोल पाचकोर. व समस्त करंजी गावचे कमिटीचे सर्व सदस्य व गावकरी नागरिक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते