राजकारण

हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा पूर्ण तयारीनिशी उतरेल …संजयजी कौडगे 

हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा पूर्ण तयारीनिशी उतरेल …संजयजी कौडगे

एस. के. चांद यांची रिपोट नांदेड

आज मराठवाडा संघटनमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच तालुका दौऱ्यावर श्री संजयजी कौडगे मराठवाडा संघटनमंत्री हिमायतनगर येथे आले असता तालुका अध्यक्ष अशिष सकवान ह्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली व तालुका आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी यावेळी भारतीय जनता पार्टी येणाऱ्या निवडणुकीत सर्व ताकदीनिशी उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले भारतीय जनता पार्टीचे केंद्रातील सरकार यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकदम सक्षम पणाने सरकार चालवत असून या सरकारच्या काळामध्ये गोरगरीब सर्वसामान्य कष्टकरी लोकांच्या हिताचे निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी क्रमांक एक चा पक्ष म्हणून विधानसभा दिसून येईल भाजपाची सत्ता महाराष्ट्रात येणे हि काळा दगडावरची पांढरी रेष असल्याचे त्यांनी सांगितले तसेच भाजपा मध्ये राहून पार्टी विरुद्ध गद्दारी करणाऱ्या लोकांविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितल या बैठकीला भाजपा तालुकाध्यक्ष आशिष सकवान सुधाकर पाटील खंडु चव्‍हाण रामभाऊ सूर्यवंशी सुभाष माने महेश पाटील अंबिलगे राहुल पाटील देवसरकर ज्ञानेश्वर पदलंवाड सचिन कोमावर भीमराव आडे नितीन मुधोळकर परमेश्वर सूर्यवंशी राम जाधव बालाजी ढोणे आनंद घोसलवाड माधव पाटील कदम दत्ता घोसरवाड सुरज चिंतावार किरण चव्हाण प्रशांत ढोले निलेश चटणे अनिल गोरेकर भाजपचे अनेक पदाधिकारी शक्ती केंद्र प्रमुख प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *