जि.प.प्रा मराठी . शाळा ब्राह्मणगाव येथे नवीन शाळा. व्यवस्थापन समिती .चे गठन
उमरखेड प्रतिनिधी / सुभाष वाघडे
जि. प. प्रा. मराठी शाळा. ब्राह्मणगाव. येथे शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी. पालक सभेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष. श्री दिगांबर शिवदास दंडगे. यांची निवड. व उपाध्यक्ष श्री. परमात्मा ढबदंडे. यांची निवड करण्यात आली. पालक सभेच्या यशस्वीतेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील श्री.सुनीलभाऊ देवसरकर हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून
गावचे सरपंच . श्री.परमात्मा पांडुरंग गरुडे,उपसरपंच सौ.प्रियंकाताई संदीप गोरे, तंटामुक्ती अध्यक्ष . श्री.तानाजी शिरगिरे जि.प.सदस्य. श्री.अविनाशभाऊ कमठेवाड, पत्रकार बंधू श्री.निळकंठ भाऊ धोबे,शा. व्य.स.चे माजी अध्यक्ष .श्री.शिवाजी रंधे .उपस्थित होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्र प्रमुख मा. श्री.हामंद साहेब व श्री.मारकड सर उपस्थित होते.नवीन शा. व्य. स.चे अध्यक्ष म्हणून श्री.दिगांबर शिवदास दंडगे पुढील वाटचाली अध्यक्ष करिता त्यांचे फुल गुच्छ देऊन या पालक सभेत त्यांचे स्वागत तर उपाध्यक्ष म्हणून मा. श्री.परमात्मा धबडगे यांची निवड झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद व किसन कदम यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील. व सर्व पालक या सभेला उपस्थित होते,,,