क्राईम डायरी

यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ,दिलीप पाटील भुजबळ,यांच्या उपस्थिती तहसील कार्यालय महागाव येथे शांतता कमेटीची बैठक संपन्न,

यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ,दिलीप पाटील भुजबळ,यांच्या उपस्थिती तहसील कार्यालय महागाव येथे शांतता कमेटीची बैठक संपन्न,

 

प्रतिनिधी / एस.के. शब्बीर महागांव

 

आज महागांव येते यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ,दिलीप पाटील भुजबळ, यांच्या मार्गदर्शनाखाली, आजची शांतता बैठक घेण्यात आली व उपविभाग पोलीस अधिकारी,प्रदीप पाडवी,साहेब उमरखेड महागाव येथे शिवजयंतीनिमित्त या सभेला हजर होते, डॉ, दिलीप पाटील भुजबळ, यांचे स्वागत श्री, संजय भाऊ भगत,लोकमत चे, पत्रकार, यांनी फुल गुच्छ देऊन स्वागत केले, व जन आंदोलन समितीचे, संस्थापक, श्री जगदीश भाऊ नरवाडे, यांनी, डॉ, दिलीप पाटील भुजबळ, व उपविभागीय पोलिस अधिकारी,प्रदीप पाडवी साहेब, यांचे सुद्धा फुल गुच्छ देऊन स्वागत केले या कार्यक्रमाला शिवजयंती निमित्त,डॉ,भुजबळ पाटील यांनी महागाव तहसील कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (COVID) च्या काळात, दोन वर्षापासून आगामी चे सण-उत्सव शासनाच्या नेमा प्रमाणे बंद होते याकरिता शिवजयंती कोणताही वाद विवाद होऊ नये अशी अनेक प्रतिक्रिया त्यांनी आज रोजी शांतता बैठकीत बोलताना सांगितले.

येणाऱ्या आगामी सण-उत्सव काळात पोलीस स्टेशन महागाव परिसरात जातीय सलोख व सामंजस्य वृद्धगीत करण्यासाठी व तसेच कायदा व सुव्यवस्था अबादित रोखण्यासाठी, महागाव पोलिस स्टेशनचे, P, I विलास चव्हाण साहेब, यांच्या तब्येती मध्ये बिघाड झाल्यामुळे, पोलीस स्टेशन महागाव चे, उपअधीक्षक, भोसले साहेब, यांनी आजची आपली कामगिरी पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन शिवजयंती, ची सभा संपन्न केली, व

या सभेला प्रमुख मार्गदर्शन यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक, दिलीप पाटील भुजबळ, व नियंत्रण अधिकारी उमरखेड उपविभागीय पोलिस अधिकारी, प्रदीप पाडवी, साहेब उपस्थित होते व महागांव तालुक्याचे सर्व पोलीस पाटील. तालुक्याचे सरपंच. महागांव पत्रकार संघ नगरपंचायत नगरसेवक व नगरसेविका व इतर शिवसैनिक,कार्यकर्ते व महिला कर्मचारी या सभेला उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *