औंढा नागनाथ येथे खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारामधून दिव्यांगांना साहित्य वाटप.
ब्युरो रिपोर्ट / एस.के चांद
हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत भाऊ पाटील यांच्या पुढाकाराने आज औंढा नागनाथ येथे दिव्यांगांना साहित्य वाटप शिबीर आयोजन करण्यात आले होते औंढा नागनाथ तालुक्यांमधील दिव्यांग बांधवांना साहित्य वाटपाचा लाभ मिळाला खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने केंद्र सरकारच्या एम्पलीको वीषेश उपक्रमाअंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री संतोष बांगर.यांनी दीव्याग बाधवानसी सवाद साधून त्यांच्या समस्या जानून घेतल्या खासदार हेमंत पाटील यांनी आपली सामाजिक आपुलकी दिव्यांगा प्रति जिव्हाळा ठेऊन दिव्याग बांधव या योजनेपासून वंचित राहणार नाहीत.दीन दुबळ्यांची सेवा खऱ्या अर्थाने केल्यास सार्थक प्रेम मिळते.दिव्यांग लाभार्थ्यांन साठी भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.आज औंढा नागनाथ येथे खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते दिव्यांगांना साहित्यांचे वाटप करण्यात आले ट्रायसिकल,व्हील चेअर,कॅलिपर आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले यावेळी खासदार हेमंत पाटील गटवीकास अधिकारी जगदीश शाहू नायब तहसिलदार वैजनाथ भालेराव श्री शैलेश स्वामी अंकुश आहेर साहेबराव देशमुख राजा भाऊ मुसळे माऊली झटे कृण्णा चव्हाण भास्कर घोडके बालाजी मूसळे अनिल देशमुख औंढा(नागनाथ) नगरपचयत चे नगर आध्यक्ष राजू खंदारे आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
नागनाथ मूळे औंढा नागनाथ