राष्ट्रवादी युवक काँग्रेस महागाव तालुका उपअध्यक्ष पदी,सैय्यद अय्युब सय्यद मुसा यांची निवड
प्रतिनिधी :प्रवीण जिल्हावार
–फुलसावंगी येथील समाजसेवक सै अय्युब सै मुसा यांच्या निवडीबद्दल यांच्या वर फुलसावंगी सदस्य नागरिकांनी गुच्छ फुल देऊन स्वागत केले आहे ही नियुक्ती महागाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष हंसराज मोरे यांनी नियुक्ती पत्र, सय्यद आयुब सय्यद मुसा, यांची नियुक्ती पत्र देऊन स्वागत करताना हंसराज मोरे यांनी केले आहे. तसेच साजेदा परवीन सै अय्युब राहणार फुलसावंगी यांची राष्ट्रवादी युवती कांग्रेस च्या महागाव तालुका सरचिटणीस पदी निवड करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाचे ध्येयधोरण सर्व सामान्य नागरिकांनपर्यंत पोचविण्यासाठी आपण कार्यरत राहाल असे नियुक्ती पत्र सौ संध्याताई संदेश रणवीर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी युवती कांग्रेस महागाव यांच्या कडून पत्र प्राप्त झाले आहे.,,,,