डॉ,बी,एन,चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेना युवासेना च्या वतीने मुडाणा येथे भव्य रक्तदान शिबिर
प्रतिनिधी : एस के शब्बीर महागांव
शिवसेना,युवासेना, शाखा मुडाणा यांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य डॉ, बी,एन,चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर दिनांक ९/२/२०२२ रोजी निजधाम आश्रम मुडाणा येथे भव्य रक्तदान शिबिर ठेवण्यात आले या शिबिराला जिल्हा परिषद सदस्य डॉ, बी, एन, चव्हाण यांना शिवसेना, युवा सेना, च्या कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या
या, भव्य रक्तदान शिबिर ला हजर झाले महागांव शहर चे शिवसेना तालुका अध्यक्ष, श्री शाखा( उर्फ)प्रमोद भरवाडे, युवा सेना चे, जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक न, प, महागांव चे, विशाल प्रकाश पांडे, रामराव पाटील नरवाडे , जगदीश भाऊ नरवाडे, राम भाऊ तंबाखे, गिरी भाऊ, राजू राठोड, अमोल राजनकर , यांनी डॉ, बी, एन, चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या शिबिरामध्ये सहभाग शिवसेना, युवा सेना, महागांव व मुडाणा चे शिवसेना कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते