एम आय एम खासदार असदुद्दिन ओवेसी यांच्यावर जीवघेणी हल्ल्याच्या निषेध नोंदवून केंद्रीय गृहमंत्री यांना औंढा नागनाथ तहसीलदारांमार्फत कठोर कारवाई करण्याचे चे दिले निवेदन
प्रतिनिधी /
असोदुद्दीन ओवेसी यांच्या वरती झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा निषेध आज औंढा नागनाथ तहसीलदारांना निवेदन देऊनअसादुद्दीन ओवेसी यांच्या वरती झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा निषेध नोंदवून तहसीलदारांना निवेदन देऊन छीवारशी टोलनाका गेटवर काही समाजकंटकांनी जीवघेणा हल्ला करून जीव घेण्याचा प्रयत्न केला दिल्ली येथे पण त्यांच्या राहत्या घरावरती विघातक हल्ला करण्यात आला होता आज त्यांच्या वाहनावर चार राउंड फायरिंग झाली वारंवार हल्ल्यामुळे देशातील यंत्रणा अकार्यक्षम झाल्याचा संदेश समाजात पसरत आहे आशा निंदनीय घटनेने अत्यंत शंकाकारक बाब आहे या घटनेचा एम आय एम पक्षातर्फे तीव्र निषेध नोंदवत शेख अफरोज मोसिन पठाण आमिन पठाण आदी कार्यकर्त्यांनी औंढा नागनाथ तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांना निवेदन देऊन निषेध नोंदवला
नागनाथ मूळे औढा नागनाथ