यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने झोडपले
प्रतिनिधी एस के शब्बीर महागांव
बाबुळगाव. कळंब. महागांव आर्णी. पुसद या काही तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपले आज दिनांक 28 डिसेंबर रोजी झनझनाट वाऱ्यासह या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे व तूर चे हंगाम हाती येताच शेतकऱ्यांना पावसाने झपाट्यात घेऊन शेतकरी त्रस्त व भारी
नुकसान केले पहिले शेतकरी अतिवृष्टी व पावसामुळे कर्जात होता पण तुरीचे हंगाम सुद्धा हातातून गेल्यासारखे वाटते या अवकाळी पावसामुळे काही तालुक्यात गारपीट शुद्धा झाली आज बाबुळगाव रोडच्या काठावर अशी गारपीट छायाचित्रात दिसून आली या पावसामुळे होणारे नुकसान शेतकऱ्यांना भोगावे लागेल कारण शेतकऱ्यांना शासनाकडून पहिलीच अतिवृष्टी काही शेतकऱ्यांना भेटलेली नसून मदत मदतीपासून शेतकरी वंचित आहे…..